Home / विदर्भ / गडचिरोली / *अनूसूचित जाति च्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*अनूसूचित जाति च्या महिलेला पोलीसी दबावात प्लॉट वरुन हूसकावून लावून अत्याचार* *पिडीतेचे न्यायासाठी उपोषण*

*अनूसूचित जाति च्या महिलेला पोलीसी दबावात प्लॉट वरुन हूसकावून लावून अत्याचार*    *पिडीतेचे न्यायासाठी उपोषण*

*अनूसूचित जाति च्या महिलेला पोलीसी दबावात प्लॉट वरुन हूसकावून लावून अत्याचार*

 

*पिडीतेचे न्यायासाठी उपोषण*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गढ़चिरौली:-मौजा विसापुर स्थित सर्वे नंबर ३३०/३, प्लॉट क्र. ९ हा प्लॉट दत्तू कळमकर व इतर यांनी विलेज वॉक लैंड डेवलपर्स कंपनीस विकत देण्याचा क़रार केला। त्याअनुषंगाने सदर कंपनी ने उपरोक्त प्लॉट अंतकला भैसारे या अनूसूचित जाति च्या महीलेला विकत देण्याचा क़रार करून दि. १/२/२०२३ रोजी ताबा दिला। तेव्हापासून सदर महीला ही प्रस्तुत प्लॉट चे ताबा वहीवाटीत आहे। प्रस्तूत प्लॉट वर आपले झोपड़ी व तारेचे कुंपन तथा आपले नावाचे सुचनावजा फलक लावून आपला ताबा कायम असतांना दत्तू कळमकर व इतर यांनी बेकायदेशीरपणे व केवळ ही महीला अनूसूचित जाति ची असल्यानेच तीला हूसकावून लावण्यासाठी सदरचा प्लॉट कोत्तावार यांना विकला। श्री कोत्तावार यांना प्रस्तुत प्लॉट वर अंतकला भैसारे हीचा ताबा असल्याचे माहीत असतांना सुध्दा जातीय गुर्मीत मी त्या महीलेला पाहून घेईन असे म्हणून सदर प्लॉट विकत घेतला व बळजबरीने सदर प्लॉट वरील ताबा हटविण्याचा प्रयत्न केला। व अंतकला भैसारे हीला प्लॉट वरुन हूसकावून लावण्यासाठी बळाचा वापर केला। त्याबाबतची तक्रार अंतकला भैसारे हीने पोलीस स्टेशन, गढ़चिरौली येथे नोंदवून एट्रोसीटी एक्ट नूसार गुन्हा नोंदविण्याची विनंती केली त्याचप्रमाणे मा. दिवाणी न्यायालय, गढ़चिरौली येथे प्रकरण दाखल केले।  तब्बल आठ दिवस लोटूनही पोलीस निरीक्षक गढ़चिरौली यांनी कार्यवाही तर केली नाहीच उलटपक्षी प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आज स्वत: प्लॉट वर जावून पिडीत महीलेला पोलीसी धाक दाखवून प्लॉट वरुन हूसकावून लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला।अनुसूचित जाति च्या व्यक्तींच्या ताब्यातील जागेवरुन बेकायदेशीर हटविणे हा अनुसूचित जाति/जमाती अत्याचार प्रतीबंध अधिनियम १९८९ च्या कलम ३(१) (च) नूसार गुन्हा असल्याचे मा. पोलीस निरीक्षक गढ़चिरौली यांना माहीत असतांना हेतुपूरस्सर  अंतकला भैसारे यांचेवर अत्याचार केला। उपरोक्त दोषी अधिकारी व अत्याचार करणारे वरील इसमांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पिडीता दि ५/११/२०२३ पासून मा. जिल्हाधीकारी, कार्यालय गढ़चिरौली समोर उपोषण करणार आहे।

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...