वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-वडसा येथे महिला काँग्रेसच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविताताई मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान, आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष हसन अली गिलानी, जेसा मोटवानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माझी नगरसेवक गणेश फाफट, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके, मनोहर निमजे, ओबीसी प्रदेश सचिव मनोज ढोरे, पिंकू बावणे, नंदुभाऊ नरोटे, कल्पनाताई नंदेश्वर, पुष्पलताताई कुमरे, नवनियुक्त महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पाताई कोहपरे, दुष्यन्त वाटघुरे व महिला उपस्थित होत्या. महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतांना डॉ. किरसान म्हणाले की आज महिला सक्षम आहेत. पुरुषाच्या बरोबरीने त्याचे हक्क आबादित आहे. अश्या वेळेस महिलांनी कांग्रेस पक्ष कार्यासाठी झटले पाहीजे. कांग्रेस पक्षाला महिलाचे फार मोठे योगदान आहे. याप्रंसगी माझी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा महिला कांग्रेसच्या अँड . कविता माहुरकर यांचेही समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...