Home / विदर्भ / गडचिरोली / *केंद्र शासना प्रमाणे...

विदर्भ    |    गडचिरोली

*केंद्र शासना प्रमाणे १ जुलै पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करा* *शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष: संतोष सुरावार यांची मागणी*

*केंद्र शासना प्रमाणे १ जुलै पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करा*    *शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष: संतोष सुरावार यांची मागणी*

*केंद्र शासना प्रमाणे १ जुलै पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करा*

 

*शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष: संतोष सुरावार यांची मागणी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  १ जुलै२०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत अद्यापही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही.  दिवाळी सारखा मोठा महत्त्वपूर्ण सण पुढील महिन्यात येत आहे. दिवाळीपूर्वी लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या आशेने आपल्या शासन निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यासाठी आदेश निर्गमित करण्यात यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी मागणी केली आहे केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे,राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासन आदेश निर्गमित करून दिवाळीपूर्वी सदर आर्थिक लाभ जुलै महिन्यापासूनच थकबाकीसह मिळवून द्यावा. अशी मागणी  निवेदनाद्वारे करून नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे. सदर लाभाबाबत शासन निर्णय ता ॥त्काळ निर्गमित करण्यात यावा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष  संतोष सुरावार तसेच माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...