Home / विदर्भ / गडचिरोली / *केरोडा येथे वर्षावास...

विदर्भ    |    गडचिरोली

*केरोडा येथे वर्षावास समापण सोहळा संपन्न* *भाजप. कांग्रेस वाल्याकडुन देणगी घेऊन विहार बांधु नका:मनोहर गेडाम*

*केरोडा येथे वर्षावास समापण सोहळा संपन्न*    *भाजप. कांग्रेस वाल्याकडुन देणगी घेऊन विहार बांधु नका:मनोहर गेडाम*

*केरोडा येथे वर्षावास समापण सोहळा संपन्न*

 

*भाजप. कांग्रेस वाल्याकडुन देणगी घेऊन विहार बांधु नका:मनोहर गेडाम*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-आज वर्षावास समापण सोहळा केरोडा येथे संपन्न होत आहे. कारण केरोडा  ह्या गावाचा एक इतिहास आहे. जवळच्या जाम गावात बौद्ध बांधवांच्या लोकवर्गणीतून  डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारला परंतु आमचे बौध्द बांधव मात्र भाजप- कांग्रेस च्या नेत्याकइन देणगी घेऊन किवा बुद्ध मुर्ती दानात घेऊन विहार बांधतात यातच आमचा स्वाभिमान विकल्या जातो. आपल्या कष्टातुन विहार बांधला त्या विहारात खरे धम्माचे कार्य होते. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जेष्ठ नेते मनोहर गेडाम यांनी केरोडा येथील वर्षावास समापण सोहळ्या प्रसंगी केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदा मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अभारिप चे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास राऊत' रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ,रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड . विनय बांबोळे , सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र पाटिल , उदय गडकरी , किशोर उंदिरवाडे , प्रदिप भैसारे , आदि उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत म्हणाले की , आपण बहुजनांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणुन आपण एकत्र येवून आपली शक्ती दाखवित आहात. म्हणुन आज आपण शुट बुटात गाड्या घेऊन फिरतो हे केवळ बौद्ध धम्म स्विकारल्या मुळेच. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की, आषाढी पौणीमा ते वैशाखी पौणीमा ह्या तिन महिण्याचा कार्यकाळ संपून आज आपण वर्षावास सोहळा करीत आहोत. आजच्या दिवशी भन्तेना कठीण जिवरदान देवून भन्ते नी . आजपासुन बौद्ध धम्माचा प्रचारआणि प्रसार करावा. उपाष कॉँनी  विहारात जावून धम्म ऐकावे. परंतु कोठरीचे भन्ते भगीरण वर्षावास न करता महुला जातात. असेही काही भन्ते आहेत. अश्या व्यक्ती पासुन आपण सावध राहिले पाहिजे. याप्रसंगी गोपाल रायपूरे , अँड ' विनय बाबोळे , भारतीय बौद्ध महासभेचे नरेंद्र पाटिल यांचेही बौध्द धम्मा बाबत विश्रृत मार्गदर्शन केले. वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष गोकुळदास सहारे , कपिल खंडारे , दिलीप ढोलणे , गिरिष ढोलणे ' कैलास सहारे , वंदना ढोलणे , गिरिधर सहारे , अनुमाला भैसारे , विजय उंदिरवाडे  कपिल खंडारे सहित बहुसंख्य उपाषक -उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रौ विजय शेन्डे यांच्या भिमगिताचा कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...