Home / विदर्भ / गडचिरोली / *आंबाईफाटा ते ढाकोरी...

विदर्भ    |    गडचिरोली

*आंबाईफाटा ते ढाकोरी (बोरी) मार्गाच्या व्यथा माडन्या साठी कोस्याग्राहतील सरपंच्याचे साखळी उपोषण सुरु!* *वणी तालूक्यातील ढाकोरी मार्गाच्या रस्ता खड्याच्या गुद्दल फेडीच्या लढाईत ग्रामीणानाच मार काय?* *त्या प्रशासन व प्रशासक कर्तव्याच्या पाईकाचे करायचे तर काय?*

*आंबाईफाटा ते ढाकोरी (बोरी) मार्गाच्या व्यथा माडन्या साठी कोस्याग्राहतील  सरपंच्याचे साखळी उपोषण सुरु!*      *वणी तालूक्यातील ढाकोरी मार्गाच्या रस्ता खड्याच्या गुद्दल फेडीच्या लढाईत ग्रामीणानाच मार काय?*    *त्या प्रशासन व प्रशासक कर्तव्याच्या पाईकाचे करायचे तर काय?*

*आंबाईफाटा ते ढाकोरी (बोरी) मार्गाच्या व्यथा माडन्या साठी कोस्याग्राहतील  सरपंच्याचे साखळी उपोषण सुरु!*  

 

*वणी तालूक्यातील ढाकोरी मार्गाच्या रस्ता खड्याच्या गुद्दल फेडीच्या लढाईत ग्रामीणानाच मार काय?*

 

*त्या प्रशासन व प्रशासक कर्तव्याच्या पाईकाचे करायचे तर काय?*

 

 

✍️ राजू गोरे

     शिरपूर

 

वणी:-विधानसभा क्षेत्रात प्रशांसन सूस्त ,राजकीय पुढारी मस्त,  शेतकरी  ग्रामस्थ त्रस्त अशी गत झाली असून, आंबई फाटा ते ढाकोरी (बोरी )च्या रस्ता गुद्दल फेडीच्या खड्यातील लढाईत ग्रामस्थांनाच मार का? ते आता सहन होत नसल्याने कोस्याग्रहातील सरपंच एकवटून रस्त्याच्या लढाईत साखळी उपोषणाला ऐकतेचा संदेश देऊन, प्रशासन व प्रशासक यांना संविधनाणे दिलेल्या कर्तव्ये दाईत्वाच्या अनुपालणाच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण करून, रस्ता व्यथा ही कथा नसून, जनकल्याण नेतृत्व करणाऱ्याना जणु काही चपराख ठरत आहे. वणी तालुक्यात अनेक उधोजक कारखाने असून त्यात कोळसा खाणी,गिट्टी खदानी ,सिमेंट कंपन्या , कापूस जिनिंग  कोलवाशरी या सह अनेक कारखान्याचे जाळे असून, त्या कंपन्याची आवक जावक  या संपूर्ण मार्गाणी होत असल्याने माघील तीन वर्षा पासून विविध स्वरूपातुन मागणी केली जात आहे. रस्ता व गरज लक्षात घेता कोरपना ,शिदोला कोलगाव,साखरा मोहदा या सर्व मार्गांची चाळण झाली  असल्याने  या सर्व मार्गावरील ग्रामस्थांना रस्ता खड्यातील गुद्दल लढाईला समोर जावे लागत असल्याने, जन कल्यानाचे कैवारी म्हणायचे तर कोणाला? हा सवाल करीत रस्ता सुव्यथा लक्षात घेता   .चालू महिन्यामध्ये या सर्व मार्गाचे डांबरीकरण न केल्यास तसेच रोड पासून एक किलोमीटर वरील शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून दिवाळी सणा अगोदर  नुकसान भरपाई न दिल्यास सर्व मार्गावरील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा ढाकोरी येथे चालू असलेल्या साखळी उपोषन कर्त्यानी दीला आहे .या साखळी उपोषणामध्ये ढाकोरीचे सरपंच अजय कौवरासे,नरेंद्र बदखल गोवारी पार्डी, गिरीधर आगलावे निंबाळा ,योगेश आत्राम ,बोरी, विजय ठाकरे कुरई संभाशिव मत्ते,बंडू टोंगे ,अशोक लोढे ,लक्ष्मण इद्दे,अरुण कोल्हेकार  राजू मोहीतकर व परिसरातील नागरिकांणी मोठा सहभाग व पाठिंबा असल्याची गवाई उपोषणकर्त्यांच्या ऐकतेतून समोर आली आहे.नवरात्रीच्या जगव्याने जाग जर येत नसेल तर त्याची जागा त्याना दाखवूण देऊ असा मानस समोर ठेऊन उपोषण सुरु ठेऊन रस्ता दुरुस्ती कडे लक्ष केंद्रित केले गेले आहे. उपोषण कर्त्या सह सर्व स्तरावरून या संपूर्ण मार्गाची दूरूस्ती करण्याची मागणी होत असताना सूध्दा दीरघाई का? असा प्रश्नन सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...