वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-भारतीय जनता पक्ष तालुका व शहराच्या वतीने आज दिनांक 21ऑक्टोबर 2023 रोज शनिवारी सकाळी 10,वाजता चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट चौक येथे ,महाराष्ट्र राज्यात सन 2010 मधे कंत्राटी व खाजगी* *नोकरभरतीचा जी,आर, काढणाऱ्या काँगेस,शिवसेना ( उबाठा ) राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार) यांचा जाहीर निषेध कार्यक्रम चामोर्शी शहरात आयोजीत करण्यात आला या निषेध कार्यक्रमात चामोर्शी तालुका व शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपस्थितांना आमदार देवराव होळी भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील भाऊ वरघंटे सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशीष भाऊ पिपरे ,जिल्हा सचिव दिलीप चलाख, शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन रमेश अधिकारी यांनी
यावेळी प्रामुख्याने भाजपा नगरसेविका सौ रोशनी ताई वरघंटे, कविताताई किरमे ,नलिनी ताई कुळमेथे , रंजना ताई भांडारवार भाजपा युवा नेते भुवनेश्वर चुधरी,भाजपा जेष्ठ नेते माणिक कोहळे, ओबीसी आघाडी नेते संजय खेडेकर,युवा नेते नरेश अल्सावार नीरज भाऊ रामानुजमवार, प्रकाश सातपुते,उमेश कुकडे राजू भाऊ धोडरे वासुदेव चीचघरे,विष्णू ढाली ,विलास चरडूके ,राजू भाऊ झाडे रेवणाथ कुसराम ,यशवंत त्रिकांडे, राजू भाऊ धोडरे
जयराम चलाख , लोमेश सातपुते,निखिल धोडरे, साई गव्हारे अनील बोदलकर, दीपक वासेकर ,काशिनाथ बुरांडे अतुल भिरकुरवार,प्रफुल कोत्तावार रतन सरकार , दिवाकर कोहळे रवी धोटे, भाविक आभारे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...