Tranding

Reg No. MH-36-0010493

Thursday January 02, 2025

14.26

Home / विदर्भ / गडचिरोली / *कोठरीच्या जंगलात , रेती...

विदर्भ    |    गडचिरोली

*कोठरीच्या जंगलात , रेती , सागवन पाटया व फाटे जप्त. वनविभागाची कारवाई.*

*कोठरीच्या जंगलात , रेती , सागवन पाटया व फाटे जप्त. वनविभागाची कारवाई.*

*कोठरीच्या जंगलात , रेती , सागवन पाटया व फाटे जप्त. वनविभागाची कारवाई.*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- घोट वनपरिक्षेत्र अंतर्गत घोट उपक्षेत्र कोठरी 2 वनरवंड क्रमांक ५७७ मधील जंगलात मिळालेल्या माहीतीच्या आधारे आलापल्ली व घोट याची चमू तयार करून दि. १७ ऑक्टोबर 2023 ला दुपारी ११ वाजता धाड टाकण्यात आली. पंतप्रधान योजनेतील मिळालेले घर कुल क्रमांक ८७ रहिवासी भन्ते भगीरथ याच्या घराजवळील सदर चौकशीत सागवन फेम १४ नग, चिराण माल ९ नग इतर फाटे , रेती ३१ ब्रास अवैध रित्या ठेवले होते. संपूर्ण माल जप्त करून आणखी काही घबाड मिळण्याची दाट शक्यता असुन पूढिल तपास सुरु आहे. सदरची कारवाई Dfo आलापल्ली यांच्या मार्गदर्शना खाली विभागीय वनअधिकारी ( दक्षता ) पाटोळे , घोट चे RFO वाडीघरे ' क्षेत्र सहाय्यक ए. व्ही . गुज्जेवार , मक्केपल्ली , पि. के इटकेलवार , वनपाल व्हि. एम. ठाकरे , आर. आर. मेश्राम , ए. एस. येनगंटीवार , उसेंडी , धुर्वे , राठोड, कोठारे , परसा , मानकर ' भसारकर , मडावी , कु. तुमरेटी व इतर फौजफाटा सहीत कारवाई करण्यात आली. अशी माहीती Rfo वाडीघरे घोट यांनी दिली. सागवणी फाट्याचा व 55 नंबर मधील एका बंगाली ची रेती वाहतुक करणारी ट्राक्टर यांचा अधिक शोध घेतल्यास अधिक माल मिळू शकतो जवळपास रेती ६० ब्रास असावी शंभर फाटे असावे असे कोठरीतील नागरिकांमध्ये चर्चा होती .

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...