Home / विदर्भ / गडचिरोली / *भन्ते भगीरथच्या घरा...

विदर्भ    |    गडचिरोली

*भन्ते भगीरथच्या घरा शेजारी करोडोचीअवैध रेती जप्त घोट वनविभागाची कारवाई*

*भन्ते भगीरथच्या घरा शेजारी करोडोचीअवैध रेती जप्त घोट वनविभागाची कारवाई*

*भन्ते भगीरथच्या घरा शेजारी करोडोचीअवैध रेती जप्त घोट वनविभागाची कारवाई*

 

✍️मारोती भैसारे

   चामोर्शी

   

 

गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील कोठरी जंगलात अवैध घरकुल बांधुन राहणारे भन्ते भगीरथ यांच्या घरात करोडो रुपयाचे शंभर ब्रास रेती , सागवणी पाट्या व सेंट्रीगचे फाटे पकडून जप्त केले. सदर कारवाई गुप्त माहीतीच्या आधारे वनविभाग घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी केली. गुप्त माहीतीच्या आधारे वनविभाग घोट सापडल्यचे R Foवाडीघरे हे आपल्या फौजफाट्या सहीत जवळपास १५ कर्मचारी कोठरीचा जंगलात पोहचले जिथे घोट वनविभागाचे गार्डन आहे. त्याच्या समोर भन्ते भगीरथचे अवैध घरकुल बांधले आहे. त्या घराजवळ अश्या सिताफीने भन्ते नी अंदर १० फुट खोल अंडर ग्राउंड रुम तयार केली होती. तेथील तपासणी केली असता सात सागवणी पाट्या सापडल्या व त्याच जंगलातील सागवणी झाडे कापून त्यांचा पाट्या तयार करून ठेवल्या असावा अशा सुगावा लागला होता असे R fo आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगीतले. शिताफीने , घोट वनविभागाचे कर्मचारी यांनी सदर जागेची झडती घेतली परंतू फक्त पाच सहा सागवणी पाट्या सापडल्या  तर जवळच लागुन जवळ्यास शंभर ब्रास रेती सुध्या जप्त केली. सदर रेती ५५ नंबर च्या गावातील बंगाली च्या ट्रॉक्टरने टाकण्यात आली होती असे बोलल्या जात आहे. त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे  .रेती सुध्दा १० लाख रुपये किंमतीचा माल होता. भन्ते भगीरथ , प्रवेश बांबोळे व भन्ते त्रिरथ वनखी हे तिघेही वनविभागाची गाडी दिसताच दुम दबाके जंगलात पळाले. असे Rfo ने सांगीतले . Rfo वाडीघरे सदर मालाचा पंचनामा करून भगीरथ च्या नावाने पकड वॉरान्ट सोडणार असल्याचे RFO वाडीघरे यांनी सांगीतले .घोट वन क्षेत्रातील हि पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे रेती तस्कर व झाडे तोडण्या मधे दहशत पसरली आहे. सदर भन्तेनी R fo तनपुरे यांना त्रास दिला होता हे विशेष .

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...