Home / विदर्भ / गडचिरोली / *बोगस कागदपत्राद्वारे...

विदर्भ    |    गडचिरोली

*बोगस कागदपत्राद्वारे घरकुल मिळवणारे भन्ते भगीरथ व ग्रामसेवक बारसागडे हळदवाई याच्यावर कारवाई करा*

*बोगस कागदपत्राद्वारे घरकुल मिळवणारे भन्ते भगीरथ व ग्रामसेवक बारसागडे हळदवाई याच्यावर कारवाई करा*

*बोगस कागदपत्राद्वारे घरकुल मिळवणारे भन्ते भगीरथ व ग्रामसेवक बारसागडे हळदवाई याच्यावर कारवाई करा*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-कोठरीच्या जंगलात भन्ते भगीरथ ला रहिवासी .दाखला व बिना ७ / १२ .घरकुल मिळालेच कसे. हळदवाई ग्रामपंचायत चा पुण्यप्रताब . गडचिरोली  - तालुक्यातील हळदवाई ग्रामपंचायत अंतर्गत कोठरी गावात नव्हे जंगलात शासनाच्या रमाई योजने अंतर्गत भन्ते भगीरथ यांचेकडे जमीनीचा ७ / १२  नमुना ८ व रहिवासी दाखला नसतांना घरकुल साठी २०१९ ला अर्ज केला होता. ग्रामपंचायत हळदवाईचे तत्कालिन ग्रामसेवक बारसागडे यांनी भन्ते च्या कागदपत्राची शहानिसा न करताच सदर जंगल भाग पाविमुराडा ग्रामपंचायत अर्तंगत येत असतांना सुध्या सदर भाग हळदवाई ग्रामपंचायत आहे असे भासवून भन्ते नी खोटे दाखले तयार करून दिले. व ग्रामसेवकांनी ठराव घेऊन मंजुरी प्रधान करून सदर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून पंचायत समितीच्या मासिक सभेत तत्कालिन . बिडिओ प. स. चामोर्शी यांनी भन्ते चे घरकुल मंजुर केले. व १लाख ४० हजार रुपये मंजुर करून कोठरीच्या जंगल परिसरात घरकुल बांधुन दिले. ऐकावे ते नवलच . आंधळ दळतो आणि कुत्र पिठ खातो असा प्रकार ग्रामपंचायत हळदवाईचे ग्रामसेवक बारसागडे सुरेडोंगरी ता. आरमोरी(हल्ली सिरोचा तालुका ग्रामसेवक )यांनी केलेला आहे. घरकुल योजने अर्तगत घरकुल मिळावे म्हणुन गरीब लोक जिवाचा आटापिठा करतात. कोठरीच्या गरीब आदिवासीना घरकुल मिळाले नाही.परंतु गर्भ श्रीमंत भन्ते भगीरथ यांचेकडे दारिद्र रेषेखाली दाखला नसतांना , पडके घर नसताना , त्यांचे नावाने जमीन नसतांना सुद्धा भन्ते , ग्रामसेवक ,यांच्या संगनमताने चिरिमिरी घेऊन भन्तेना घरकुल देण्यात आले. हळदवाई ग्रामपंचायत चा चपराशी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी सदर घरकुलावर ' घरटॉक्स , नळ नसतांना पाणी पट्टी कर व इलेक्ट्रीक नसतांना विधुत कर बुक न. ४ पावती क्रमाक ४२ एकंदरीत वसुली 3१५ रुपये क्रं. ८७ दिनांक १७ / ११ / 2022 ला वसुली केली आहे. अश्या प्रकारचा अजब -गजब कारभार हळदवाई ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकांनी  केलेला आहे. सदर प्रकरणाची तक्रार पंचायत समिती चामोर्शी यांचेकडे केल्यामुळे एकच खळबळ उडाली असुन भन्ते भगीरथ व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रार कर्त्य प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...