Home / विदर्भ / गडचिरोली / मारदा येथील आदिवासी...

विदर्भ    |    गडचिरोली

मारदा येथील आदिवासी बांधवात जनजागृती व स संविधानाचे महत्व. UCC कोड सर्वासाठी घातक

मारदा येथील आदिवासी बांधवात जनजागृती व स संविधानाचे महत्व. UCC कोड सर्वासाठी घातक

मारदा येथील आदिवासी बांधवात जनजागृती व स संविधानाचे महत्व. UCC कोड सर्वासाठी घातक

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव सर्कल मधील मारदा गावात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्यआदिवासी बांधवात जनजागृती व संविधानाचे महत्व पटविण्याकरीता बैठक पार पडली. सदर बैठकीचे अध्यक्ष सरपंच मनोहर पोटावी तर मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , बामसेफ चे नेते भोजराज कान्हेकर ' ज्ञानेश्वर मुजमकर आदि होते. U CC  कोड सर्वासाठी घातक ठरणार आहे. यात समान अधिकार , नो रिझर्व्हेशन यात उच्च वर्णीय , मातब्बरांना फायदा होणार आहे. ५ व ६ व्या सुचिमधे पूर्वी वस्तु नेण्याकरीता ग्रामसभेचा ठरावाशिवाय जमत नव्हते आता ठरावाची काही गरज राहणार नाही. वनहक्क कायद्यात मावा नाटे मावा राज होता . यापुढे ठेकेदारी पध्तीत जंगलं ठेकेदाराकडे जाईल. व आपणाला काहीही अधिकार राहणार नाही. शाळा श्रीमंतांना विकल्या जातील व बंद पाडून इमारती , जागा श्रीमंतांच्या घसात जाईल एवढे खतरनाक कायदे तयार केल्या जात आहे. हा सरकारचा ठाव हानून पाडावयसाठी आपल्या एकजुटीची ताकद दाखवायची आहे. यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. असे बामसेफ चे भोजराज कान्हेकर यांनी सांगीतले. तर प्रा. मुनिश्चर बोरकर म्हणाले की , संविधान बदलविण्याची भाषा करणाऱ्या सरकारचा ठाव हाणून पाडावयाचा आहे. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिले त्यामुळे आपण जगत आहात. संविधान वाचविण्यासाठी पुन्हा एक लढा करावयाचा आहे. येत्या संविधान दिनी पोटेगाव येथील होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुजमकर तर आभार ग्रामसभा जिल्हा संघटक शिवाजी नरोटे यांनी केले. बैठकीला ग्रामसभा अध्यक्ष योगराज कड्यामी  सचिव . विश्वनाथ नरोटे  पोलिस पाटिल केशव कड्यामी , तुळसिराम पोटावी , रमेश नरोटे ' हरिदास कड्यामी , संदिप सिडाम , अंताराम पदा ' खुशाल पाटावी , जानिराम पदा , प्रमोद कड्यामी , शुकदेव मटयामी , आदि सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...