Home / विदर्भ / *संविधांनामुळे आज आपण...

विदर्भ

*संविधांनामुळे आज आपण उभे आहोत* *हि बाबासाहेबांची देणआहे:भोजराज कान्हेकर*

*संविधांनामुळे आज आपण उभे आहोत*    *हि बाबासाहेबांची देणआहे:भोजराज कान्हेकर*

*संविधांनामुळे आज आपण उभे आहोत*

 

*हि बाबासाहेबांची देणआहे:भोजराज कान्हेकर*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले म्हणुन आज आपण सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे . डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते की सारा देश बौद्धमय करीन परंतु ते अपुरेच राहील हि जबाबदारी आपल्यावर येवुन पडली अश्या प्रकारचे मार्गदशन  कान्हेकर यांनी पोटेगांव येथील कार्यक्रमा प्रसंगी केले. बहुउद्देशिय मंडळ पोटेगांव च्या वतीने दिक्षाभूमी पोटेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यकम प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भोजराज कान्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणुन आदिवासी युवा नेते विनोद मडावी , भोयर सर , मेश्राम, वनक्षेत्र पाल चौधरी , डॉ. विजय रामटेके आदि लाभले होते. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की , डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी तमाम बाधवांना धम्माची दिक्षा देताना नागपूर मधे R S S आहे म्हणुन नाही तर नागपूर मधे नाग वंशज लोकांची वस्ती होती. आर्य आणि नाग लोकांमधे युद्ध व्हायचं हे सर्व शांतीच्या मार्गाने बुद्धाकडे वळले पाहीजे म्हणुन विजया दशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. तो दिवश १४ ऑक्टोबर होता. याप्रंसगी डॉ. विजय रामटेके , विनोद मडावी , भोयर सर आदिची भाषणे झालीत . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजमकर यांनी तर आभार दिवाकर फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमास शिध्यार्थ गोवर्धन देवाजी,बांबोळे  लेनिन कुकडकर 'रामटेके  संगिता मुजमकर कल्पना फुलझेले, प्रतिज्ञा मंजुमकर , इंदिरा कुकुडकर,सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...