Home / विदर्भ / नागपूर / महाराष्ट्र प्रदेश...

विदर्भ    |    नागपूर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

नागपूर:- दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रमुख उपस्थित पार पडली.

बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारजी,  माजी मंत्री डॉ. नितीनजी राऊत, माजी मंत्री मा. सुनील जी केदार, आमदार सुभाषजी धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सहसराम कारोटे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, काँग्रेस नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, राज्य प्रवक्ते अतुल लोंढे सह पूर्व विदर्भातील प्रदेश काँग्रेस चे पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, सर्व जिलाध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...