Home / विदर्भ / गडचिरोली / *भन्ते भगीरथ यांच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*भन्ते भगीरथ यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा. मागणी रिपोर्ट दर्ज*

*भन्ते भगीरथ यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा. मागणी रिपोर्ट दर्ज*

*भन्ते भगीरथ यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा. मागणी रिपोर्ट दर्ज*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोल:-बुद्ध विहार कोठरी ( जंगलात ) राहत असलेले भगवान खडतकर उर्फ भन्ते भगीरथ यांनी अरण्यवास बौद्ध भिक्षु बहुउदेशिय संस्था माडेमुदोली ता. चामोर्शी रजि .नोंदणी क्रमांक १७८ / २००९ / गडचिरोली / नावाची संस्था काढली व भगीरथ हे त्या संस्थेचे सचिव आहेत. यात ९ सदस्य असुन सर्व पुज्य भन्ते राहणार माडेमुदोली ( बुद्ध विहार ) नसलेल्या गावात राहतात असे नमुद आहे. यापैकी बरेच भन्ते मृत्यु पावले असताना त्यांच्या मृत्युचे दाखले व पाच वर्षानंतर नविन कार्यकारणीची निवड तपशिल धर्मदाय आयुक्त. कार्यालय गडचिरोली येथे उपलब्ध नाही. सन २००९ पासुन ते 2023 पर्यतचा ऑडीट रिपोर्ट , कार्यक्रमासाठी पावती बुक छापण्याची परवानगी व प्रमाणीत प्रत  नसुन भन्तेजीनी बैठकीत सांगीतले की दिड करोड रुपयाची कामे झाली म्हणजे दिड करोड रुपये देणगी रुपात जमा झाले. त्याचा हिसोबच नाही. सन २०२२ ला विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार यांनी ११ लाखाचा चेक दिला , मंगला मानकर यांनी १ लाख प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी १ लाख व नाटक , दुकाने व इतर पावत्या बुकातुन जवळपास ७ लाख एकदरीत २० लाख रुपयाचा हिसेबच नाही. विहाराचे बांधकामही नाहीं. सदर संस्थेच्या सचिवांनी ड्युप्लीकेट सहया मारून प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तक्रार पोलीस स्टेशन घोट येथे दि. ९ ऑक्टोबरला देण्यात आली असुन धर्मदाय आयुक्त कार्यालय गडचिरोली यांचेकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर अध्यक्ष रिपाई यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...