Home / विदर्भ / गडचिरोली / *माझ्या मुलाची हत्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या भन्ते भगीरथ यांना अटक करा* *पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दर्ज*

*माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या भन्ते भगीरथ यांना अटक करा*    *पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दर्ज*

*माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या भन्ते भगीरथ यांना अटक करा*

 

*पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दर्ज*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-मागील समापण सोहळाच्या कार्यक्रमाच्या दुसन्या दिवशी बुद्ध विहार कोठरीतील ( जंगल परिसर ) येथील अवैध वास्तव करणारे भन्ते भगीरथ यांनी माझा मुलगा तक्ष यांला काठीने मारहान करीत साल्या तु बदमास आहेस असे म्हणीत त्याच्या मागे धावला. व तक्ष नाल्याच्या पाण्यात पडून बुडून मृत्यु पावला. तरीही मरु दे साल्याला , बदमास आहे. असे म्हणीत त्याला मदत केली नाही. माझ्या मुलाच्या मृत्युला भन्ते भगीरथच जबाबदार आहे. याला त्वरीत अटक करावी अश्या मागणीची तक्रार तक्षच्या आईने पोलीस स्टेशन घोट व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांना निवेदन दिले. सविस्तर वृत्त असे की , माझा मुलगा तक्ष हा नागपूर येथे ७वीत शिकत होता. भन्ते भगीरथ यांनी माझी परवानगी न घेता त्याला फुस लावून श्रामनेर बनविती म्हणुन बुद्ध विहार कोठरीत आणले व त्याला १० दिवसासाठी श्रामणेर बनविले. तरीही याची पुसटसी कल्पना मला दिली नाही. भन्ते भगीरथ याच्या मारहानी मुळे माझ्या मुलगा मरण पावला. तक्ष याना चोरुण आणणाऱ्या भन्ते भगीरथ व मुख्याधापक नागपूर या दोघावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणीही तक्ष च्या आईने केलेली आहे. बौध्द विहार कोठरी समापण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला भन्ते च्या मारहानी मुळे पाण्यात बडुन मृत्यु पावलेल्या त्या सदर प्रकरणाच्या प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदार हजर होते. तक्षचे प्रेतच सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आणुन भन्तेनी शवविच्छेदन करायला लावून माझ्या पतीला आमिष दाखवून प्रेत वडसा येथे आणुन शवविच्छेदन च्या प्रेताला पुरावा नष्ट व्हावा म्हणुन अर्ध्या रात्रीच वैनगंगा नदीघाटावर भन्तेनी जाळले  व तक्रार करू नका असे आमच्या कुटुंबाना सांगीतले. तक्ष च्या आईचे व साक्षीदाराचे बयान बाकी आहेत. बयान झाल्यानंतर कळेलच. याकडे सार्‍या जनतेचे लक्ष लागुन आहे. भन्ते भगीरथ कोठरी (जंगल ) यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी तक्ष ची आई वडसा हिने निवेदनाद्वारे केलेले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...