Home / विदर्भ / गडचिरोली / *कृषी उद्योगांना चालना...

विदर्भ    |    गडचिरोली

*कृषी उद्योगांना चालना देणारी परिषद-मा.ना.श्री. नितीन गडकरी* *केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग* *अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती* *अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद, सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपुर*

*कृषी उद्योगांना चालना देणारी परिषद-मा.ना.श्री. नितीन गडकरी*       *केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग*    *अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते  यांची उपस्थिती*    *अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद, सेंट्रल  पॉईंट हॉटेल नागपुर*

*कृषी उद्योगांना चालना देणारी परिषद-मा.ना.श्री. नितीन गडकरी*

     *केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग*

 

*अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते  यांची उपस्थिती*

 

*अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद, सेंट्रल  पॉईंट हॉटेल नागपुर*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

नागपुर:- मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन अँग्रो व्हिजन आहे,शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राविषयी ज्ञान मिळावा व शेतकरी विकसित व्हावा यासाठी सतत तेरावर्ष अँग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविण्यात महत्वाची भुमिका करित आहे.

यावर्षी चौदाव्या अँग्रो व्हिजन मध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचा विकास यासाठी चौदाव्या ॲग्रो व्हिजन परिसंवाद कार्यशाळेचे आयोजन सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपुर येथे करण्यात आले.

या कार्यशाळा परिसंवादाला मा.ना.श्री. नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळावी,शेतकरी नवनवीन उद्योग करावा,शेतीविषयक पुरक व्यवसाय करावा, दुग्ध व्यवसाय, खारे,गोड पाण्यातील झिंगे व्यवसाय, बांबू व्यवसाय, विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास कृषी क्षेत्रातील विविध उपाय योजना, शेतकरी अन्नदाता आहेच त्या व्यतिरिक्त ऊर्जा दाता ही बनला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहे.तेरा वर्षात झालेल्या अँग्रो व्हिजनचे महत्त्व देत,शेतकरी आत्महत्या मुक्त करणे आहे यासाठी होणाऱ्या चौदाव्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे,असे आवाहन करत ॲग्रो व्हिजन द्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.असे मान.ना.श्री. नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करत,उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने

मा.ना.श्री. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, खासदार रामदासजी तळस, खासदार कृपाल तुमाने,माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब,आमदार आशिष जयस्वाल  अँग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक व अँग्रो व्हिजनचे सल्लागार तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते

या प्रसंगी अँग्रो व्हिजन या कार्यक्रमाला गडचिरोली वरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...