Home / विदर्भ / गडचिरोली / *उपोषणकर्ता सत्यवान...

विदर्भ    |    गडचिरोली

*उपोषणकर्ता सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली. दवाखाण्यात सलाईनवर*

*उपोषणकर्ता सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली. दवाखाण्यात सलाईनवर*

*उपोषणकर्ता सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली. दवाखाण्यात सलाईनवर*

 

✍️मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

 

गडचिरोली:-देसाईगंज- वडसा सामाजिक वनिकरण विभागा अर्तगत झालेल्या 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणातील झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी सत्यवान रामटेके हे दि. २५ सप्टेंबर पासुन उप वनसंरक्षक ( प्रादेशिक ) वनवृत्त गडचिरोली कार्यालया समोर उपोषणाला बसले होते. आजचा १२ वा दिवश अन्नत्याग होता. त्यामुळे आज दि. ७ ऑक्टोबर दुपारी २ वाजता सत्यवान ची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. संध्या ते सलाईनवर आहेत. उपोषणाला १२- १३ दिवश लोटूनही भ्रष्टाचारातील कामाची चौकशी झाली नाही व गैरप्रकार करणाऱ्यांच अधिकाऱ्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. जनहितार्य मागणी असनांना वनविभागाच्या अधिकार्‍यानी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही. तेव्हा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारांना निलंबित करावे अशी माझी आजही मागणी कायम असुन दवाखाण्यातुन सुट्टी होताच पुन्हा त्याच स्थळी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. संध्या त्यांचे लहान बंधू उपोषणाची धुरा सांभाळीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...