Home / विदर्भ / गडचिरोली / *उपोषणकर्ते सत्यवान...

विदर्भ    |    गडचिरोली

*उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांच्या उपोषण मंडपाला प्रणय खुणे , प्रा. बोरकर व सतीश विधाते यांची भेट व अधिकार्‍यासोबत चर्चा*

*उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांच्या उपोषण मंडपाला प्रणय खुणे , प्रा. बोरकर व  सतीश विधाते यांची भेट व अधिकार्‍यासोबत चर्चा*

*उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांच्या उपोषण मंडपाला प्रणय खुणे , प्रा. बोरकर व  सतीश विधाते यांची भेट व अधिकार्‍यासोबत चर्चा*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली :- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालया अंतर्गत  पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कार्यवाही

करण्यात यावी; यासाठी सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज(वडसा) येथे दोनदा आमरण उपोषण केले होते दोनदा आमरण उपोषण करूनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा संबंधितांवर कार्यवाही

करण्यात आली नसल्याने परत तिसऱ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग सत्यवान रामटेके यांनी अवलंबिला आहे.त्यानुसार त्यांनी २५ सप्टेंबर २०२३ पासून मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कार्यालय गडचिरोली कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला आहे.आजचा १० वा दिवस सुरू असून उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांचा आमरण उपोषण मंडपाला प्रणय खुणे राष्ट्रीय मानव धिकार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा उपाध्यक्ष भाजपा जिल्हा गडचिरोली. रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ' नगरसेवक तथा कांग्रेसचे शहराध्यक्ष सतिश विधाते आदिनी मंडपाला भेट देऊन वन अधिकारी गणेशराव झोळे यांचे सोबत चर्चा करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. तरीही ते मागण्यांकडे दुर्लक्ष करून रामटेके यांच्या मृत्यूची वाट बघत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.एवढे दिवस लोटूनही मागण्या मान्य न करणे म्हणजे काही तरी झांगडगुत्ता असल्याचे वाटत आहे.वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार करूनही दोषींवर कार्यवाही न करता; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय वा दिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे. सोबतच उद्यापासुन त्यांचे कुटुंबा सुद्धा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...