Home / विदर्भ / गडचिरोली / व्हाईस ऑफ मिडिया- चंद्रपुर-गडचिरोली...

विदर्भ    |    गडचिरोली

व्हाईस ऑफ मिडिया- चंद्रपुर-गडचिरोली पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा व मान्यवराचा गौरव सोहळा संपन्न.

व्हाईस ऑफ मिडिया- चंद्रपुर-गडचिरोली पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा व मान्यवराचा गौरव सोहळा संपन्न.

व्हाईस ऑफ मिडिया- चंद्रपुर-गडचिरोली पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा व मान्यवराचा गौरव सोहळा संपन्न.

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली :-व्हाईस ऑफ मिडिया , चंद्रपूर- गडचिरोली पत्रकारांचे एक दिवसीय कार्यशाळा व मान्यवरांचा गौरव सोहळा स्च. मा . सा. कन्नमवार सभागृह मुल येथे खासदार स्च. बाळु धानोरकर यांच्या स्मृतिप्रित्यार्थ अध्यक्ष संदिपजी काळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यशाळेचे उदघाटक आमदार प्रतिभाताई सुरेशराव धानोरकर , भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्र यांच्या हस्ते झाले. तर कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि.प. सदस्यां संध्याताई गुरनुले , प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के  संजय आपटे कार्याध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया  विनोदभाऊ दत्तात्रय , रविकांन्त तुपकर , राज्य उपाध्यक्षआनंदजी आंबेकर  चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पटोळे , गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेंस दु दंमवार , सुनिल कोहीकर सुधिर पाटिल , प्रकाशजी कुंभले , प्रकाशजी कथले  आदि लाभले होते. याप्रसंगी संदिपजी काळे म्हणाले की  व्हाईस ऑफ इंडिया हि एक संघटना , परिवार स्थापना केलेली संघटना आहे. पत्रकारांच्या कल्यानासाठी पंचसुत्री घेऊन कार्य करणारी संघटना आहे. हि संघटना देशाच्या कानाकोपऱ्या पर्यत पोहचत आहे. याप्रसंगी आमदार प्रतिभाताई बाळू धानोरकर म्हणाल्या की, व्हाईस ऑफ मिडिया मोठ्या झपाटयाने वाढत आहे. हि आनंदाची बाब आहे. पत्रकार हा समाजाचा चौकीदार आहे. देशाचा नाही. पत्रकारांमध्ये एवढी शक्ती आहे की  नेतृत्व वाढवायचे की कमी करायचे आहे हे पत्रकारांच्या हातात आहे. बाळू धानोरकरांना घरोघरी पोहचविण्याचे काम पत्रकारांनी केलेले आहे. म्हणुन महाराष्ट्रातील एकमेव कांग्रेसचा खासदार बाळू धानोरकर निवडुन आलेत. पत्रकारांचा जन्म राजकीय लोकांना दिशा दाखविल्याचे काम केले पाहीजे असेही प्रतिभा ताई यांनी सांगीतले. व्हाईस ऑफ मिडियाचे कार्याध्यक्ष संजय आपटे म्हणाले की, व्हाईस म्हणजे आवाज हा सर्वत्र पोहचला पाहीजे. पत्रकारांनी राजकीय लोकांच्या सहवासात जास्त न राहता लोकाच्या सोबत राहावे यातुनच गोरगरीब लोकांचे कामे होतील व यातुनच देशाची प्रगती होवू शकते. हिच मिडिया सर्वाच्या कामाला येवू शकतो. याप्रसंगी प्रतिभाताई धानोरकर ' संदिप काळे  आनंद आंबेडकर , सुधिर पाटिल , प्रकाशजी कुंभले  रोहिदास राऊत' नितिन कथले , संजय टिपाले  अंकुश वाकडे या जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांचा एक दिवशीय कार्यशाळेला चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यातील दैनिकाचे , साप्ताहिक व मिडिया चॅनल चे बहुसंख्य पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...