Home / विदर्भ / गडचिरोली / *27 सप्टेंबर रोजी दिव्यांगाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*27 सप्टेंबर रोजी दिव्यांगाच्या दारी अभियान* *जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*27 सप्टेंबर रोजी दिव्यांगाच्या दारी अभियान*    *जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*27 सप्टेंबर रोजी दिव्यांगाच्या दारी अभियान*

 

*जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- जिल्हा प्रशासन, गडचिरोली तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या दारी कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध शासकीय योजना लाभ व वितरण कार्यक्रम संस्कृती लॉन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे बुधवार, दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते दिव्यांगाना शासनाच्या विविध योजना व जनकल्याणकारी योजनांची लाभ वितरीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री दर्जा असलेले  तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खा.अशोक नेते, सर्वश्री आमदार डॉ. रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, इ. गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.श्रीमती आयुषी सिंह, पोलीस अधिक्षक निलोत्पल आदी तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले जाणार आहेत. दिव्यांगाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी तसेच ओळखपत्र आवश्यक असते. त्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांगांच्या दारी माध्यमातून संस्कृती लॉन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे बुधवार, दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता येत असून दिव्यांगांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...