Home / विदर्भ / गडचिरोली / *पयडी गावातील रस्त्यावरील...

विदर्भ    |    गडचिरोली

*पयडी गावातील रस्त्यावरील दुर्तफा संरक्षण भिंत एक आदर्श भिंत*

*पयडी गावातील रस्त्यावरील दुर्तफा संरक्षण भिंत एक आदर्श भिंत*

*पयडी गावातील रस्त्यावरील दुर्तफा संरक्षण भिंत एक आदर्श भिंत*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली :-एटापल्ली तालुक्यातील पयडी हे अतिदुर्गम आदिवासी गावातील मुख्य रस्त्यावरील एक . कि.मी. ची बांधलेली दुर्तफा भिंत हि एक आदर्श संरक्षण भिंत म्हणावी लागेल. कारण गावात अश्या प्रकारची बांधलेली भिंत गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव गाव पयडी. पेशा व वनहक्क कायदा 1922 अन्वये गौण वनसंपदा , मोहफुल , बाबु. ढिंक , चार , ढेभर्र , कंदमुळे , तेदुपत्ता जंगलातून आणुन त्यांची खरेदी ग्रामसभा करेल. ग्राहकांना त्यांचा हक्काची रक्कम देवून बाकी मिळालेली रॉयल्टी ग्रामसमीती जमा करेल व यातून मिळालेला नफा हा गावाच्या विकासासाठी खर्च केल्या जाईल. सुरवातीलाआदिवासी बांधव बांबु झाडाची कत्तल करून घरासमोर बांबूचे कुपन तयार करायचे त्यामुळे जंगलातील असंख्य बांबुची नुकसान होऊन कालांतराने बांबु वाया जात होते. हे नुकसान न करता कायम स्वरूपी दुर्तफा भिंत बांधल्या गेल्यामुळे भिंत कायम स्वरूपी झाली. जंगलाची वनसंपदा बचत झाली. व नविन बांबु लावणे सोयीस्कर झाले. व ग्रामसमितीला दरवर्षी तिन लाख रुपये रॉयल्टी रुपात जमा होवू लागली याच नफ्यातून संरक्षण भिंत  क्रांतीविर बिरसा मुंड्डा जयंती , संविधान दिन कार्यक्रम घेण्यात येतात. अशी माहिती नितिन पदा व गावकऱ्यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...