Home / विदर्भ / गडचिरोली / *अंधश्रद्धेला बळी पडू...

विदर्भ    |    गडचिरोली

*अंधश्रद्धेला बळी पडू नका- प्रफुल मेश्राम* *(सामाजिक कार्यकर्ते)* *! तूच तुझा दिवा आहे !* *तथागत भगवान गौतम बुद्ध*

*अंधश्रद्धेला बळी पडू नका- प्रफुल मेश्राम*  *(सामाजिक कार्यकर्ते)*    *! तूच तुझा दिवा आहे !*  *तथागत भगवान गौतम बुद्ध*

*अंधश्रद्धेला बळी पडू नका- प्रफुल मेश्राम*

*(सामाजिक कार्यकर्ते)*

 

*! तूच तुझा दिवा आहे !*

*तथागत भगवान गौतम बुद्ध*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-'अत्त दीप भव " म्हणजे तूच तुझा उद्धारक आहे.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुझ्या उन्नतीला वा  अधोगतीला तूच स्वतः जबाबदार आहे.  त्यामुळे आपल्या  ,आर्थिक अडचणी दुर करण्यासाठी ,आरोग्याच्या अडचणी दुर करण्यासाठी,  किंवा इतर कुठल्याही अडचणीतुन सुखी होण्यासाठी कोणत्याही तांत्रीक , मांत्रिक / बुवा,बाबांवर  विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.  लोकांना सुखी करण्याचे मंत्र देणारे व तशी शक्ती आपल्यात आहे,असे सांगणारे हे चमत्कारी बुवा बाबा आपल्या अचाट शक्तीने कधी देशाची बेरोजगारी , गरिबी , कॅन्सर सारखे आजार किंवा कोरोना सारखी महामारी नष्ट करू शकले नाहीत.

ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे व देशाचे कल्याण होईल असे कोणतेही काम करीत नाहीत. यावरून आपण काय ते समजायला हवे! हे बुवाबाबा  चमत्कार व शक्तीचा वापर करून त्याच्याकडे गेलेल्या साधे भोळ्या , सर्व सामान्य  अशिक्षित लोकांना  व हल्ली सुशिक्षित लोकांना सुध्दा आपल्या मोहजालात अडकवण्याचे काम सुरू आहे आणि मग मी माझ्यातल्या दैवी शक्तीने तुझा आजार दुरुस्त करतो. तुला मुलंबाळ होत नसतील तर तुला मुलबाळ देतो. असे आमीष व खोटे बोलुन पैसे लुटण्याचे काम सूरू आहे. आज परेनंत असे हजारो  " "सिद्धी" असलेले बाबा जनतेच्या जीवाशी व फसवणूक  करण्याचे काम केल्यामुळे ,जैल मध्ये सुद्धा गेले आहेत.  यावरूनच आपण काय ते समजावे  म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात तुच तुझा दिवा आहे. तूच तुझा मागदर्शक आहे. निसर्गात लाभलेल्या अपार शक्तीचा व अचाट बुद्धिमतेचा वापर करून तूच तुझा मार्ग शोध.

तुझ्या आत असलेल्या दिव्याच्या प्रकाशात तू तुझ्या प्रगतीची वाटचाल कर. स्वता प्रयत्न केल्याशिवाय व कष्ट केल्याशिवाय यश मिळत नसते .

  ही सगडी बाब लक्षात घेऊन यांच्यानंतर  please मित्रानो

अंधश्रदेच्या खाईत अडकू नका व आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकू नका.

आणी हा अशाप्रकाचे तांत्रिक ,मांत्रिक,बाबा, बुवाबाजी , करणारे तुमाला आढळल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीला माहिती देणे किंवा जवळील पोलीस स्टेशन ला माहिती देणे.  कारण तुमच्या सांगण्यामुळे एकादयाचे जीव धोक्यात जाण्यापासून वाचेल व तो अंधश्रद्धेला बळी पडणार नाही .

प्रफुल मेश्राम ( सामाजिक कायकर्ते)

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...