वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- आपण ,गाजलेला पुप्पा चित्रपट बघीतला असेलच यातील डॉयलॉग , पुप्पा राज है , झुकेंगा नही साला. या पुप्पा चित्रपटातील डॉयलाँग प्रमाणेच मौलवान सागवन तस्करी देचालीपेठा व असरअल्ली या दक्षीण भागात जंगलातील सागवनी लाकुड तस्कर नाना युक्त्या प्रवक्त्या करून सागवान लाकुड चोरी करताना व सदर माल तेलंगणा-आंघ्र प्रदेशात विकतात असे चित्र नेहमीच बघायला मिळतो. तस्कराच्या युक्त्या अश्या की, वाहते नाले , बैलबंडी तराफे , ढोंगा , नदि पात्रातील रेतीत लाकडे लपवुन ठेवणे आदि ऐन केन प्रकार तस्कर करीत असतात. कधि वनविभागाचे दुर्लक्ष तर कधि तस्कराची दबंगगिरी , तर कधि पुप्पा चित्रपटा प्रमाणे वन अधिकाऱ्यांवर दगड फेक केल्याच्या घटनाही घडतात. परंतु काल -परवा R FO दबंग लेडी पुनम पाटे ह्या सागवान तस्करांना अकेल्या भारी पडल्या. कहते है , शेर अकेलाही कॉफी है, झुंड मे तो सुव्हर आते हैं , देचलीपेठा दुर्गम भागातील कोंजेड नाल्यात लपवून ठेवलेले सागवान लाकडे शोधुन काढून तस्कराच्या मुस्क्या आवरल्या. सदर कारवाईत साडे तिन लाखाचा माल जप्त केला व तस्करांना जेरबंद केले. त्यामुळे Rfo पुनम पाटे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...