मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-वडसा तालुक्यातील कोढांळा येथील खटु रामा बुरांडे वय ५२ वर्ष हा दि. १७ दुपारी २ चे सुमारास ग्रामपंचायत ने गावातील चौकात विसावा साठी ठेवलेल्या बाकड्यावर त्यांचा मृत्यु झाला. राजु शिवणकर यांचा घरासमोरील सदर घटना घडल्यामुळे त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. खट्टु यांना अस्वस्त वाटत होते. तो बाकड्यावर झोपला अचानक त्याला हदय विकाराचा झटका सुद्धा आला असावा असा गावकऱ्याचा कयास आहे. पोलिस पाटिल किरण कुंभलवार यांनी सदर घटनेची माहीती वडसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण रासकर यांना दिली असता चौकशीअंती त्याचा मृतुदेह घरच्या मंडळीना स्वाधिन करण्यात आला. खटु यांच्या अचानक मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करीत होते .
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...