वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :- वडसा तालुक्यातील डोंगरगाव - पळसगाव रोडवर बसलेल्या हत्याच्या कळपाने हत्तीला पाहण्याचा नादान वडसा वनविभागातील वाहन चालकास चिरडले तो जागीच ठार झाला. ओडीसा राज्यातील जंगली हत्ती गेल्या महिन्याभरा पासुन डोंगर गाव - पळसगाव , कुरखेडा ' मानापूर , देलनवाडी सदर परिसरात धुमाकुळ घातलाअसुन शेतकर्याचा शेतातील रोवलेल्या धानाची अथोनाथ नुकसान करीत आहेत. अश्यातच दि. १५ सप्टेंबर सायंकाळी ४ चे सुमारास डोंगरगाव . पळसगाव रस्त्यावर बसले होते. वनविभाग वडसा ची गाडी गस्त घालीत असतांना वाहन चालक सुधाकर बाबुराव आत्राम हा हत्ती पाहत उभा असताना हत्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार मारले. सुधाकर यांना ग्रामीण रुग्णालय वडसा येथे नेले असता डॉक्टरानी त्याला मृत्यु घोषीत करून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. आरमोरी वडसा - कुरखेडा परिसरातील हत्तीने ठार मारल्याची हि पहिलीच घटना होय. तोही वनविभागाचा कर्मचारी. सुधाकर यांची चंद्रपूर वनविभागातुन मार्च महिण्यात बदली झाली होती. वडसा वनविभागाचे RFO अविनाश मेश्राम , क्षेत्र सहाय्यक किनेकार ' सरपंच संदिप ठाकुर , दिलीप घोडाम , आदि सहित उपस्थित होत.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...