वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयातील महसुल विभागातील तिन तहसिलदाराना दुर्गम भागात पदस्थापनेवर बदली करण्यात आली होती. परंतु तिन महिणे होवूनही सदर ठिकाणी रुजु न झाल्यामुळे महसुल विभागाने त्या तिनही तहसिलदारांवर निलंबनाचा बडगा उभारल्यामुळे प्रशासकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली. राज्याच्या महसुल विभागाने दि. 30 जुन 2023 रोजी तहसिल संवर्गातील अधिकार्याच्या बदल्या केल्या होत्या. यामधे तहसिलदार बि. जे 'गोरे , याची एटापल्ली तहसिल येथे. तहसिलदार सुरेंद्र दांडेकर यांची धानोरा तहसिल येथे तर तहसिलदार विनायक धविल यांची देसाईगंज येथे पदस्थापनेवर बदली करण्यात आली होती. सदर तिन्ही तहसिलदार विहीत मुदतीत रुजु न झाल्यामुळें प्रशासनामधे खोळंबा निर्माण झाला होता. काही दिवश दुसऱ्या तहसिलदाराकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी रुजु न होणाऱ्या तहसिलदावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी शिफारस केली होती. त्यावर दि. १२ सप्टेंबर २०23 ला महसुल विभागाचे अव्वर सचिव संजीव राणे यांनी त्या तिन्ही तहसिलदावर निलंबनाचे आदेश काढले. सदर आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात धडकताच एकच खळबळ उडाली.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...