वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-कुरखेडा शहरात राहणारी शिवसेना (उबाठा ) गटाची कुरखेडा शहर प्रमुख सौ. राहता सय्यद हिचा दि. १४ सप्टेंबर पोळ्याच्या रात्रौ दिड वाजता चाकुने सपासप वार करून हत्या केल्यामुळे पहाटेपासुन कुरखेडा शहरात खळबळ माजली. राहता चा पती नजर सय्यद हा काही वर्ष मुंबई येथे राहत होता व तिथे फुटपाथवर दुकान चालवित होता. काही महिन्या पूर्वी नजर कुरखेडा येथे आपल्या सासुरवाडीत आला. तो , पत्नी दोन मुले व आजोबा रश्मी सोबत सासऱ्याचा घरी दुसऱ्या मजल्यावर राहत होता. नजर हा नेहमीच राहताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याचे नेहमीच भांडण होत होते. असे शेजारी सांगत होते. अश्या तच नजद ने हरणीची शिंगे विक्री प्रकरणात छत्तीसगड तुरंगात होता. तो नुकताच जामीनावर सुटून सासुरवाडीत आला होता. राहताचे वडील बीमार अवस्थेत खालच्या मजल्यावर राहत होते. रात्रौ पती- पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले व रात्रौच २ चे सुमारास मुले व पत्नी गाढ झोपेत असताना नजद ने धारदार चाकुने सपासप वार करून पत्नीची हत्या केली. सदर रात्रौ पोळ्याच्या सनानिमित्य गावकरी बकरे कापत होते. मुले जागी झाले व घडलेली हकीगत आजोंबांना सांगीतले. तोपर्यत नजद सय्यद रात्रौच सती नदिवर गेला. तिचे त्याने रक्ताने भरलेले कपडे धुतले व आंगोळ करून विचाराअंती तो कुरखेडा पोलीस स्टेशन मधे शरण गेला व घडलेली हकीगत सांगीतली. कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटिल योग्य तपास करीत आहेत. राहता च्या हत्यामुळे कुरखेडा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...