आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
भंडारा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे ची राज्यव्यापी जादुटोणा विरोधी कायदा ची प्रबोधन यात्रा आज भंडारा शहरात दाखल झाली असून पोलिस मुख्यालय भंडारा यांच्या बहुउद्देशीय सभागृहात भव्य प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.
उप -पोलीस अधिक्षक भंडारा डॉ अशोक बागुल व कातकडे साहेब यांच्या छत्रछायेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भंडारा ग्रामीण परिसरातील अंदाजे 250 महिला व पुरुष पोलीस पाटील व अमालदार पोलीस बंधु उपस्थित होते. मंचकावर अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.नंदिनी जाधव पुणे, भगवान रणदिवे सातारा, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे व नरेश महाजन सर्व नागपूर उपस्थित होते.
याप्रसंगी नंदिनी जाधव यांनी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो कुठे लागु होतो त्याची अंमलबजावणी याचे सस्विस्तर विश्लेशन केलं.
कार्यक्रमाच्या प्रास्तावनेत या राज्यव्यापी यात्रेच्या आयोजना बद्धल माहिती चित्तरंजन चौरे यांनी सांगितली, भगवान रणदिवे सातारा यांनी चळवळीचे गीतं व बुवाबाजी चमत्कार सादरीकरण करुन कार्यक्रमाला रंगत आणली.
संचालन विलास काजरकर व
आभार पोलिस अटेंडन शालुताई शामकुंवर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विलास काजरकर, केवलचंद ऊके ,निमजे जी , शालु शामकुंवर यांनी परीश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*मोगरा फुलला* राजू बोरकरलाखांदुर७५०७०२५४६७ ऐकतेयस ना .त्या टी पाॉईंटवरील आपली...
______________________________राजू बोरकर७५०७०२५४६७++++++++++ भंडारा , चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी...
भारतीय वार्ता :राजू बोरकर अगदी काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेचे काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे...