वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील एका शेतकऱ्यास बिबट्यानी जखमी केल्याची घटना आज दि १२ संष्टेबर ला सकाळी ८ च्या सुमारास घडली. लोहारा येथील शेतकरी सुनिल वक्ततुजी मेश्राम वय ४५वर्ष हा आपल्या शेतात काम करण्याकरीता गेला असता शेताजवळील झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुनिलवर हल्ला करून गंभीर जखमी केले. इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या जगालाच्या दिसेने पळाला. सदर घटनेची माहीती आरमोरी तालुक्यातील शिर्शी बिटाचे क्षेत्रसहायक बोगा , वनसंरक्षक गडपायले ' वनसरंक्षक श्रीकांत सेलोटे आदिनी ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे भरती करण्यात आले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...