Home / विदर्भ / गडचिरोली / *५० वर्ष सहकार क्षेत्र...

विदर्भ    |    गडचिरोली

*५० वर्ष सहकार क्षेत्र इकडे-तिकडे जावू न देता अनेकांना उभे करणारे अरविंद सावकार होत- खासदार अशोक नेते*

*५० वर्ष सहकार क्षेत्र इकडे-तिकडे जावू न देता अनेकांना उभे करणारे अरविंद सावकार होत- खासदार अशोक नेते*

*५० वर्ष सहकार क्षेत्र इकडे-तिकडे जावू न देता अनेकांना उभे करणारे अरविंद सावकार होत- खासदार अशोक नेते*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-साधा ' सरळ व  सहनशिलता ' प्रेमळ स्वभावानेच ५० वर्ष सहकार क्षेत्र इकडे-तिकडे हलू न देणारे अनेकांना आधार व सहकार्य करून उभे करणारे सहकार महर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार यांचा आज सत्कार होत आहे. असे सावकारांचे व्यक्तीमत्व सांगत भाजपात योग्य विचार करून ते आलेत. आज भाजपातही त्यांना मानाचे स्थान आहे. अश्या प्रकारचा गौरवउदगार खासदार अशोक नेते यांनी सावरकरांच्या सत्कारा प्रसंगी काढले. अरविंद सावकार पोरड्डीवार यांना दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक्स असोसिएशन मुंबई चे वतीने प्रतिष्ठेचा मानणारा कै. विष्णु अण्णा पाटिल जिवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा जिल्हा कोअपरेरिव्ह मुख्य शाखा गडचिरोली च्या हाल मधे सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार अशोक नेते ' आमदार डॉ. देवराव होळी ' आमदार कृष्णा गजभे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे , जिल्हा कोआपरेटिव्ह बँक चे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरड्डीवार , हेमंत जम्बेवार ' किसन नागदेवे , शशीकांत साळवे, प्रमोदजी पिपरे , आरमोरी न.प . चे नगराध्यक्ष नारनवरे ' प्रकाश गेडाम ,निरंकारी माधव , डॉ. हेमंत अप्पलवार , सारडा ' पासेवार आदि प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार डॉ. होळी म्हणाले सावकारांचा गौरव तुम्हा, आम्हा सर्वासाठी नाव लौकीक करणारा आहे. राजकीय जुन्या गोष्टीला उजाळा देताना होळी पुढे म्हणाले की मी सावकाराकडे आमदारकीचे आर्शीवाद मागण्या साठी तिनदा भेट घेतली. सावकारांनी मला तिसर्‍यांदा चांगला आर्शीवाद दिला म्हणुन मी तिसऱ्या वेळेस आमदार झालो. दोनदा काँग्रेसमधून हरलो होतो. आता पुन्हा कांग्रेसचे नाव घेणार नाही. यापुढे भाजपाचेच नाव घेऊन आमदार बनणार. याप्रसंगी डॉ. कृष्णा गजभे , किसनजी नागदेवते यांनीही गौरव उद्गार काढले. याप्रसंगी सत्कारमूर्ती अरविंद सावकार पोरड्डीवार सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, मी गर्दीच राजकारण केलं नाही. तोल जावू दिला नाही. कार्यकर्त्याचा जमावातच राहुन कार्यकर्त्यांची सेवा केली व करीत राहीन. आज राजकारणात अस्तिरता दिसुन येतो , गेल्या तिन पिठ्यापासुन कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. सार्वजनिक जिवनात पद  पैसा , व संस्कारानी माणुस मोठा होतो. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक समस्या सुटल्या जरी असल्या तरी नव्याने समश्या निर्माण होत आहेत. २६ गावे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी शासनाला पत्र दिले आहे. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आरेकर यानी केले तर आभार भुरसे यांनी मानले. कार्यक्रमास विविध संघटनेचे कार्यकर्ते , डॉक्टर सेल  व्यापारी आदि सहित बहुसंख्य नागरिक सत्काराला उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...