मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- रेव्हेन्यू कॉलनी -गणेश नगरातील अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी आलेला निधितुन सर्वप्रथम नाली बांधकाम करावे नंतरच सिमेंट काँक्रेट चा रोड करावा अशी मागणीचे निवेदन नगर प्रशासनाचे सि. ओ . याना रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी दिला. निवेदन देताना डॉ. नाजनिन शेख नंदा पानघाटे ' प्रफूल मेश्राम, माला मेश्राम , रजणी गेडाम, शुशीला डोगरे ' दामोधर अप्पलवार , पुरुषोतम ठाकरे, सचिन वडेट्टिवार सहीत बहुसंख्य गणेश नगर चे नागरिक उपस्थित होते. रेव्हेन्यू कॉलनी , गणेश नगरातील नागरिक रामटेके ले ऑऊट मधे राहत असुन नाली अभावी तलावाचे पाणी लोकांच्या घरादारात सिरतो. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. तेव्हा नगर प्रशासनाने सुरवातीला अंडरग्राऊंड नाली बांधकाम करावे मगच सिमेंट कॉक्रेट चा रस्ता बनवावा. नाली झाल्याशिवाय रस्ता कसा बनेल. याकडे नगर प्रशासनाने लक्ष घ्यावे. काही लोकाच्या अडवणुकीमुळे व चुकीचे सांगण्यावरुन नाली बांधकामास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा नगर प्रशासनाने त्वरीत नाली बाधकाम करावेअन्यता नगर प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी दिला.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...