वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
हेच India आघाडीला मारक ठरू शकते-आमदार देवराव होळी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-भाजपाचे बुथ नियोजनच भाजपाच्या फायदयाचे असुन यात बुथ धारकांनी व पालकांनी आपापल्या जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. हेच आमचे बुथ धारक भाजपाला पुढे नेवू शकते व India आघाडीला मारक ठरू शकते. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बुथ पालकांच्या मेळाव्या प्रसंगी केले. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बुथ सांभाळणारे पालकांचा मेळावा प्रेस क्लब येथे खासदार अशोकजी नेते ' जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार ' लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे महिला आघाडीच्या रेखा डोळस ' महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे जेष्ट नेते रमेश भुरसे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आदिची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की , बुथांच्या समित्या गठीत करणे व बुथ सशक्तिकरण करणे ' घर घर चलो अभियान राबविणे यातूनच भाजपाची खरी शक्ती असुन २०२४ भाजपाचा महाविजय झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जनसर्पक अभियान राबवा असे सांगितले. प्रशांतजी वाघरे यांनी चिमुर लोकसभा क्षेत्रात बुथ अभियान राबवू व घरघर चलो. अभियान यशस्वी करू असे सांगीतले. बुथ अभियान मेळाव्यात भाजपाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...