वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अन्यना नाला बांधकामाला आम्ही विरोध करू. पत्रकार परिषदेत माहीती
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गणेशनगर- रेव्हेन्यू कॉलनीतील नाला बांधकाम करतांना कोणावरही अन्याय होता कामा नये महसुल व नगर परिषदेच्या रेकार्डनुसारच न.प. प्रशासनाने नाला बांधकाम करावा अन्यंता आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून संघर्ष करू अश्या प्रकारची माहीती कुणाल पेदोरकर ' श्रीनिवास दुल्लमवार , आशिष खोबे वासुदेव भोयर ' प्रविण चन्नावार , मारतराव वरखडे मनिषा चन्नावार , कविता चकिनापवार व इतर गणेश नगरातील रहिवासीनी पत्रकार परिषदेत दिली.
रेव्हेन्यू कॉलनी ' गणेश नगर परिसरात नागरिकाना नगर प्रशासनाची परवानगी घेवूनच घरे बाधली आता मोठ्या प्रमाणात वस्ती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या आतुन अंडरग्राऊड नाली व घरोसमोरुन नाली बांधकामास आमचा विरोध आहे. रेकार्डनुसार नाली बांधकाम करण्यास आमचा विरोध नाही. नगर प्रशासन उलट जातीचे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गायब झालेली नाली. न.प. प्रशासनाला दिसत नाही काय? नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे आता हि समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा रेकार्ड नुसार जुनी नाली शोधावी व बांधकाम करावे दुसऱ्याच्या घरातून व घरासमोरून नाली बांधकाम करण्यास आमचा विरोध आहे. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. असेही पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...