Home / विदर्भ / गडचिरोली / प्रेम संबधातुन युवतीने...

विदर्भ    |    गडचिरोली

प्रेम संबधातुन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या.

प्रेम संबधातुन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या.

प्रेम संबधातुन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या.

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:- फुले वार्डातील घटना.फुले वार्ड क्र २ मधील आर्शीवाद मंगल कार्यालय जवळील किरायाच्या घरात राहत असलेली विवाहीत महीलाने किचनमधे गळफास घेऊन दि. ८ सप्टेंबर रात्रौ चे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता शेजारच्या लोकांनी लाईट व पंखा सुरु असल्याचे निर्दशनास आल्याने गडचिरोली पोलिसांना माहीती देताच सदर प्रकार उघडकीस आला. तर चामोर्शी तालुक्यातील मुदोली (रिट ) येथील युवकांला सदर माहीती कळताच त्यांनी दि. ८ संष्टेबरला सकाळी १० चे सुमारास विष प्राशन केले. सदर युवक या युवतीकडे येणे जाणे करीत असल्याचे कळते. यावरून प्रेमसंबंधातुन सदर प्रकार घडला असावा असा कयास आहे.-सुवर्णा गजानन गजलवार वय २८ वर्ष हि फुले वार्डातील सुधाकर कांबळे यांच्या घरी किरायाने राहत होती. ती मुळची चंद्रपूर जिल्ह्यातील चक बल्लारसा येथील रहिवासी होय. तिचे १५ वर्षापासुन लग्न झाले होते. परंतु ती पतिपासुन विभक्त राहत होती. ती गडचिरोली येथील दुकानात काम करून आपले उदरनिर्वाह करीत होती. गेल्या १५ दिवसापासुन ती कामावर जात नसल्याचे शेजारच्या लोकांनी सांगीतले. मुदोली येथील बावणे आडनावाचा युवक सदर युवतीकडे येत होता. असे शेजार्‍या कडून कळते. फुले वार्डातील कुणीतरी व्यक्तीने किंवा त्या मुदोली वासीय मित्राने सदर घटना कळवताच नेमके त्याच दिवशी बावणे ने विष प्राशन केले. तो सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती असुन शेवटच्या घटका मोजत आहे. परंतु सुवर्णाने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली. बावणे शुद्धीवर येताच पोलीसांना सदर घटनेची सत्य माहीती कळेल. गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात पो. नंदेश्वर अधिक तपास करीत आहे. -लिव्ह इन रिलेशनशिप चा प्रकार.-सुवर्णा हि विवाहीत असुन एकटीच राहत होती. मुदोलीचा बावणे नामक युवकांचे तिच्या रूमवर येणे जाणे होते. असे शेजारी सांगतात. एकाच दिवशी युवतींचा गळफास घेऊन आत्महत्या तर दुसऱ्याचा विष प्राशन करणे. यावरून लिव्ह इन रिलेशनशिप चा प्रकार वाटतो. अशी सर्वत्र चर्चा होती.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...