मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-नगर परिषद हददीतील पोटेगांव रोडवरुन सेमाना कडे निघणारा बायपास रस्त्याची आजच्या घडीला दुर्दश्या झाली असुन फोर व्हिलर वाले तर सोडाच परंतू टु व्हिलर वाल्यांना सुद्धा सदर रस्त्यावरून जाणे मुस्कील आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असुन त्यात पावसाचे पाणी साचले आहे. सदर रस्ता रहदारीचा असुन बायपास रोड असल्यामुळे या रस्त्यावर वर्दळच असतो. रस्ता बघीतला तर रस्त्यावर मुरमाचा थर आहे. गेल्या कित्येक वर्षापासुन सदर रस्त्याचे खडीकरण झालेच नाही. या भागातील नागरिक मात्र दरवर्षी न चुकता घरटॉक्स भरतात. परंतु नगर प्रशासनाला सदर रस्ता दिसतंच नसावा. तेव्हा सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अन्यता नगर प्रशासन वर मोर्चा काढण्यात येईल अशा ईशाराही शेल्युल कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे यांनी दिलेला आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...