वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-महाराष्ट्र नरबळी ' अमानुष 'अंधश्रध्दा . अधोरी प्रथा , जादुटोणा विरोधी कार्यक्रम शिवाजी विज्ञान महाविदयालय गडचिरोली येथे प्राचार्य चंद्रकात राऊत यांचे अध्यक्षतेखाली तर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर डोंगरे , नंदिनी जाधव , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदस्य , तसेच भगवान डॉ. चंद्रशेखर डोंगरावर, प्रा. मुनिश्वर बोरकर आदि प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी भगवान यांनी जादुटोणा विषयी काही प्रात्याक्षिक करून दाखविले तर चंद्रशेखर डोंगरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी नंदिनी जाधव यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करतांना सांगीतले की डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी केलेले अंधश्रध्दा बाबतचे कार्य पुर्ण करावयाचे आहे. खेड्या पाळ्यात , जंगलात ढोंगी. बुवाबाजी , जंतरमंतर वाले भोळ्या भाबड्या आदिवासी भागात बाबा अधोरी कृत्य करतात व आदिवासी बांधवांची फसवणूक करतांत अश्या व्यक्तीचा भांडाफोड करून त्याना तुरंगाची हवा दाखविली पाहीजे. पसरलेली अंधश्रद्धा नष्ट झाली पाहीजे म्हणुन महाराष्ट्र शासनाने २०१3 ला कायदा अन्वये जादुटोणा करणाऱ्यांवर वचक बसावा या उद्देशाने सदर यात्रा संपूर्ण विदर्भात फिरत आहे. याप्रसंगी प्रा. अनिल शेट्टे प्रा. अनिल घामोडे ' सरोज सहारे ' सहीत बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक ' शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार मय्युर मुनघाटे यांनी मानले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...