Home / विदर्भ / गडचिरोली / *बुद्ध मूर्ती वाटपा...

विदर्भ    |    गडचिरोली

*बुद्ध मूर्ती वाटपा सोबत बुद्धधम्म घरोघरी पोहचविणे महत्वाचे-गगण मलिक*

*बुद्ध मूर्ती वाटपा सोबत बुद्धधम्म घरोघरी पोहचविणे महत्वाचे-गगण मलिक*

*बुद्ध मूर्ती वाटपा सोबत बुद्धधम्म घरोघरी पोहचविणे महत्वाचे-गगण मलिक*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-देशभर बुद्ध मुर्तीचे वाटपा सोबतच जगात बुद्ध धम्म घरोघरी पोहचविणे हाच एकमेव उदिष्ठ गगण मालीक फाऊंडेशन चा आहे. अनाथ मुले _मुलींना उच्च शिक्षणा साठी हजार विद्यार्थी ची निवड केल्या जात आहे . चाळीस करोड रुपयावर पाणी फेरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला. म्हणुनच फॉऊडेशन चे वतीने बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करायचा आहे. अश्या प्रकारचे मत गगण मलीक फॉऊडेशन चे अध्यक्ष धम्मदुत गगण मलीक यांनी व्यक्त केले. प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन चंद्रपूर येथे युवा धम्म परिषद पार पडली. शिद्धार्थ हत्तीअंबोरे यांचे हस्ते उदघाटन झाले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन मनित उदमखुन्नम , हेमंत सुखेम्मदुत , नत्ताकिट थॉयलँड' कोमकीच जुटाकनोन थॉयलंड, शिध्दार्थ संगरी दुबई, मनिष जैन गुजरात , श्रीनिवास गोमासे तेलंगणा ' महाथेरो सुमणवण्णो ' भन्ते धम्मघोष , भन्ते मैत्री बोधी  हेमंत सुटे , विनयबोधी आदि लाभाले होते. तर स्वागताध्यक्ष म्हणुन सुरेंद्र गावंडे लाभले होते. सर्वप्रथम बुद्धपुजा , दिपप्रज्वलन व बुद्ध वदना घेण्यात आली. मुख्य अतिथीच्या मार्ग दर्शना नंतर 555 बुद्ध मुर्तीचे वाटप करण्यात आले. ५ वी ते PHD पर्यतचे शिक्षण घेवू इच्छीणाऱ्या गरीब होतकरू विध्यार्थाची निवड करण्यात आली. कार्यक्रमात मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणुन शेखर पाटिल , विशाल कांबळे  रविंद्र थुल , राजेश लाळे  अमित वाघमारे. विकास तायडे , गोपाल रायपूरे , पराग कांबळे , सुरज गावंडे ' प्रशात रामटेके , एड. विनय बांबोळे ' प्रा. मुनिश्वर बोरकर , संतनू धोटे , नागेश कांबळे , इंजि. नेताजी भरणे , तनुजा रायपूरे , मोहन वाकोडे , अनिरुद्ध दुपारे , वर्षा मेश्राम, विशाल कांबळे , गुणवंत सोनटक्के, मोरेश्वर चंदनखेडे , आदि हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय बोधी डोंगरे यांनी केले. कार्यक्रमास तोबा गर्दी होती.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...