Home / विदर्भ / गडचिरोली / *रेव्हन्यू कॉलोनीतील...

विदर्भ    |    गडचिरोली

*रेव्हन्यू कॉलोनीतील नाली बांधकामाची अडवणूक करणाऱ्या* *राजकीय व्यकीची रिपोर्ट देवून गुन्हे दाखल करायला लावु. पत्रकार परिषदेत माहीती*

*रेव्हन्यू कॉलोनीतील नाली बांधकामाची अडवणूक करणाऱ्या*    *राजकीय व्यकीची रिपोर्ट देवून गुन्हे दाखल करायला लावु. पत्रकार परिषदेत माहीती*

*रेव्हन्यू कॉलोनीतील नाली बांधकामाची अडवणूक करणाऱ्या*

 

*राजकीय व्यकीची रिपोर्ट देवून गुन्हे दाखल करायला लावु. पत्रकार परिषदेत माहीती*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-रेव्हेन्यु कालनीतील रामटेके डुप्लेक्स मधील राहणारे नागरिकांच्या घरात मुख्य तालावाचे पाणी घुसतो व त्यामुळे 35 कुटुंबांचे नुकसान होतो. पूर्वी सदर तलाव्याचे पाणी बजाज शो रुम पासुन खडसे लेआऊट ते विसापूर रोडकडे जात होते. संघस्थितीत खडसे लेआऊट मधे नविन घराचे बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकाणचा नालाच गायब झाल्यामुळे तलावाचे व पावसाचे पाणी रेव्हेन्यू कॉलनीत घुसतो. जुन्याच नालीवरून अंडरग्राऊंड नाली बांधकाम करण्याकरीता निधी नगर परिषदे कडे उपलब्ध आहे. परंतु काही नागरिक सदर परिसरातुन नाली बांधकाम होवू नये म्हणुन काँग्रेसच्या नेत्यांना उलट सुलट सांगुन व नगर प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे नाली बांधकामात अडथळा निर्माण होत आहे. अडथळा आणणाऱ्या अश्या कार्यकर्त्यांच्या विरोधात नगर प्रशासनाने रिपोर्ट देवून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी गणेश नगरवासीयांची मागणी आहे. असे पत्रकार परिषदेत माहीती दिली. प्रस्तावित नाला न झालास आम्ही रेहेन्यू कॉलनीतील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशाराही नगर प्रशासनाला दिला. पावसाळ्यात कामे होत नाही. पुढच्या महित्यात पोलीस प्रोटेक्शन ने काम सुरु करू व नाली बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्यावार गुन्हे दाखल करण्यास भाग् पाडू असे सि. ओ. नगर परिषद गडचिरोली यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पि.बी ठाकरे , प्रफूल मेश्राम, . दिलीप वडेट्टीवार ' दामोधर उप्पलुवार , शैलेस रामटेके  दिलीप मारबते , प्रताब शेन्डे ' नदकिशोर गिरडकार , माया मेश्राम , नंदा पानगावे , आदि हजर होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...