वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जादुटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा दि. ७ सष्टेंबर 2023 ला गडचिरोली जिल्ह्यात येते असुन महाराष्ट्र नरबळी' अमानुष , अनिष्ट व अधोरी प्रथा. जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 अर्थात जादुटोणा कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेत संवाद व मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमात गडचिरोली शहरातील दोन शाळेत , दुर्गम भाग कोटगुल शाळेत व जिल्हा पोलीस मुख्य कार्यालयातील कार्यक्रमात राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे ' डॉ. चंद्रशेखर डोंगरवार व इतर अतिथीचे मार्गदर्शन लाभणार आहे. सोबतच गडचिरोली जिल्हयातील खेड्यापाड्यात , जंगलात वसलेले बुवाबाजी करणारे काही ढोंगी साधू ' बोवे यांचाही समाचार घेण्यात येणार आहे. अशी माहीती जिल्हा समन्वयक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...