वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दलीत- आदिवासीच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचे जनविरोधी काम केल्याचा आरोप करीत १3 छोट्या पक्षांची प्रागतिक आघाडी वरच्या लेवलला सुरु आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हि आघाडी आपापा ले .उमेदवार उभे करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून तिसऱ्या आघाडीतील जिल्हा प्रमुख एकत्र येवून जिल्हया- जिल्ह्यातही तिसरी आघाडी निर्माण होत आहे. यात १३ छोट्या पक्षातील प्रमुखा सहीत जिल्ह्यातील त्यापेक्षा छोट्या असलेल्या गटातील मोरक्यांना पूढे करून तिसरी आघाडी निर्माण केल्या जात आहे. एकीकडे NDA विरुद्ध इंडिआ निवडणुकीच्या कामात जोमाने भिडली आहे. यांच्यातच प्रमुख लढाई होणार आहे. हे निर्विवाद सत्य आहे. यात तिसऱ्या आघाडीमुळे कुणाची मते विभागली जाणार आहेत. हे राजकीय जाणकारांनाच नव्हे तर सामान्य मतदाराना सांगण्याची गरज नाही. तिसरी आघाडी भाजपा विरोधी असली तरीही तिसऱ्या आघाडीचे उमेदवार चार- पाच हजार मते खावून पर्यायाने कांग्रेस-इंडिआ ची मते कमी होणार आणि पर्यायाने भाजपाचेच उमेदवार निवडून येणार त्यामुळे भाजप नेते अगदी शांत आहेत. आणि हा आजपर्यतचा इतिहाससच आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. वरच्या लेवल वरून गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्या आघाडीची बैठक झाली असुन त्या पक्षाचे पक्ष प्रमुख निवडणुकीच्या कामात जोराने भिडले आहेत. वरच्या पातळीवर तिसऱ्या आघाडीत नसालेले प्रमुख पक्ष व जिल्हया पुरती मर्यादित असलेल्या पक्षाच्या मोर क्यांनी काही आपले पिलू आघाडीत सोडले असुन तिसरी आघाडी जिल्ह्यात निर्माण करण्यामधे शिहाचा वाटा दिसतो. या आघाडीत मोठे पक्ष असलेले जिल्ह्यातील नेते व त्यांचे पक्ष ,वंचित ' RPI , पिरिपा ' आदिवासीं संघटना' आप' बिएसपी , BRs शेटयुल कास्ट फेडरेशन' आदिचे प्रमुख मात्र तटस्थ आहेत. यापूर्वी जिल्हया लेवलवर सर्वच पक्ष जिल्ह्या पुरती एकत्रपणे निवडणुकी पुरती एकत्र येत होते .निवडणुकीची घोषणा होइपर्यत हि तिसरी आघाडी तग धरणार की नाही हे येणारा काळच सांगेल. बैठकीला शेकापचे रामदास जराते ' BRs p चे मिलिंद बांबोळे , भाकपाचे जगदिश मेश्राम , माकपाचे अमोल मारकवार , सपाचे इलियास पठाण ' गोगपाचे प्रशांत मडावी , अखिल भारतिय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. प्रकाश दुधे आदि हजर होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...