वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसुन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. १० वर्ष झालेल्या सर्व पत्रकाराना अधिस्विकृती पत्र देण्यात यावे. शासनाच्या यादीवर असलेल्या साप्ताहिकास जाहीरात देताना दुजाभाव करण्यात येतो. तुंटपुज्या रकमेची जाहीरात साप्ताहिकास दिल्या जातो. हि समस्या शासनाने दूर करावी. पत्रकारासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. पत्रकाराना पुरस्कार देण्यात यावेत. पत्रकारांना सेवानिवृती प्रधान करून सेवानिवृत्ती नंतर २० हजार रुपये मानधान म्हणुन घ्यावे. पत्रकारांना पक्के घरे बांधुन घ्यावेत. पत्रकारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे आदि विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. धरणे - उपोषण मंडपात मुकुंद जोशी , पत्रकार बावणे ' मुनिश्रर बोरकर ' रेखा वजारी' विजयाताई , जगदिश कन्नाके , मनिष कार्सलावार , संतोष सुरपाम, कृष्णा वाघाडे , नरेंद्र माहेश्वरी , अनुप मेश्राम. सहीत बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...