Home / विदर्भ / गडचिरोली / *आरोग्य सहायिका अंबाडकर...

विदर्भ    |    गडचिरोली

*आरोग्य सहायिका अंबाडकर यांची प्रतिनियुकीवर रद्द करा* *नर्सेस संघटनेची मागणी*

*आरोग्य सहायिका अंबाडकर यांची प्रतिनियुकीवर रद्द करा*    *नर्सेस संघटनेची मागणी*

*आरोग्य सहायिका अंबाडकर यांची प्रतिनियुकीवर रद्द करा*

 

नर्सेस संघटनेची मागणी

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-विमल अंबाडकर आरोग्य सहायिका प्रा. आरोग्य केंद्र सावंगी वडसा येथे ह्या दोन महिन्यांपासून कार्यरत आहेत . हिची पदोन्नती फरवरी महिण्यात प्रा. आ. केंद्र झिगांनुर येथे झाली होती. पती पत्नी एकत्रीक कारण दाखवून पुन्हा सावंगी बदली करण्यात आली. पुन्हा DHO च्या आर्शिवादाने जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुकीवर पाठविण्यात आले. दुर्गम भागात अनेक नर्सेस नोकरी करतात परंतु त्यांच्या बदल्या होत नाही. अंबाडकर ह्या 33 वर्ष चामोर्शी. गडचिरोली नॉनपेशा त.नोकरी केलेली आहे. तरीही मेहरबान साहेबांनी हिला पॉस एरिआमधेच पाठविण्याचे कारण कळू शकते नाही. आमच्या नर्सेस भगीनी दुर्गम भागात सेवा देतात. DHO कडे बदली मागीतली तरीही त्यांना एका वर्षात पुन्हा दुर्गम भागात पाठवितात. परंतु अंबाडकर यांना जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुकीवर देतात हि किती शोकांतिका आहे. तेव्हा अश्या नर्सेस भगीनींना दुर्गम भागात बदली करावी. व इतर नर्सेस भगीनीना खऱ्या अर्थाने न्याय घ्यावा अशी मागणी नर्सेस संघटनेचा अध्यक्षा निलुताई वानखडे सचिव वंदना भारती आशा कोकोडे आदिनी यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

गडचिरोलीतील बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...