Home / विदर्भ / वाशिम / *स्वर्गीय प्रकाश दादा...

विदर्भ    |    वाशिम

*स्वर्गीय प्रकाश दादा डाहाके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*

*स्वर्गीय प्रकाश दादा डाहाके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*

*स्वर्गीय प्रकाश दादा डाहाके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न*

 

 

भव्य रोगनिदान शिबिर

भव्य रक्तदान शिबिर

वृक्षारोपण व अभंग वाणी

उपजिल्हा रुग्णालय फळ वाटप

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

कारंजा (लाड): सविस्तर वृत्त  असे की, दि . 19.8.2023 रोजी स्वर्गीय प्रकाश दादा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले . तेंव्हा सर्वप्रथम दादाच्या प्रतिमेला आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम सकाळी 9:30 मिनिटांनी स्वर्गीय प्रकाश डहाके वन पर्यटन केंद्र   कारंजा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी श्रीमती सई ताई डहाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी  दादाच्या कार्याला उजळा देण्यात आला. जे आज हे भव्य असा बहरलेला वन पर्यटन केंद्र आहे ते दादाच्या प्रयत्न मुळे  झालेला आहे. त्यावेळी वन विभागातील कर्मचारी व निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे फळ वाटप  करण्यात आले.त्यानंतर. भव्य स्त्री रोग शिबिराचे उद्घाटन श्रीमती सईताई  प्रकाश डहाके युवा नेते देवव्रत  डहाके , दत्ताभाऊ डहाके ,कौस्तुभ डहाके  प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी स्त्री रोग तज्ञ. डॉक्टर सोनाली राऊत मॅडम, डॉक्टर दिपाली काटोले मॅडम, डॉक्टर आडे मॅडम, डॉक्टर जवाहरमलानी मॅडम, डॉक्टर उपाध्ये मॅडम  या सर्व डॉक्टरांनी स्त्री रोग तपासणी केली व जवळपास तीनशे ते साडेतीनशे महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीमती सईताई डहाके , दत्ताभाऊ डहाके  उपसभापती कृषी उत्पन्न समिती, दिनेश भाऊ राठोड, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष युसुफ शेठ पुंजाणी, युवा नेते देवव्रत  डहाके ,कौस्तुभ डहाके  ,जय किसन भाऊ राठोड  यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून 72 रक्तदान त्यावेळी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता डॉ अविष दरेकर, आशिष गावंडे , ऋषिकेश भारती , अजय डोंगरदिवे,  श्रीकांत गावंडे , विकी पाटील चौधरी ,अमोल भाऊ अघम ,ओम पाटील चव्हाण , रमेश देशमुख यांनी त्यावेळी परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...