वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-अखिल भारतीय मादगी समाज संघटना सावली चा विधमाने अणाभाऊ साठे जयती कार्यक्रमात १०वी १२ वी पास गुणवत्त विद्यार्थाचा सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तानादु गडचिरोली हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजीक कार्यकर्ता गोपाल रायपूरे. प्रा मोहुर्ले किशोर नगराळे. बबनराव गोरडवार उपसभापती रवि बोर्लीवार ' प्रा. हिरालाल भडके ' आदी लाभाले होते. १०वी १२वी मधील पास होणारे ८०% टक्के च्या वर गुण प्राप्त करणारे मादगी समाजातील विद्यार्थांचा पाहुण्याचे हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह ' पुस्तके देवून गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ कष्टकरी कामगारांचा जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक गोपाल रायपूरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर वअण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रतिक्रांती केल्याशिवाय गुणवंत विद्यार्थीचे भवितव्य उज्चल होणार नाही. स्वातंञ्याची लढाई परकिया सोबत होती आता आपणाला स्वकियासोबत लढवयाची गरज आहे. हि लढाई लढण्याची ताकद मादगी समाजांनी निर्माण करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात तानाहू म्हणाले की, मातंग समाजातील विघ्यार्थांनी केवळ आपल्या पारंपारिकधंद्यावरच अवलंबून न राहता उच्च शिक्षणाची कास धरावी. यासाठी पालकांनी सहकार्य करावे. याप्रंसगी इतरही मान्यवरांची भाषणे झालीत . कार्यक्रमासाठी मादगी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...