वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने गणेश नगर- रेव्हीन कॉलनी पुर्ण जलमय झालेली असुन पूर्वीचा नालाच गायब झालेला आहे. त्यामुळे लोकांच्या घरादारात पाणी शिरत असुन नागरिकांची अ थोनाथ नुकसान झालेली आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा आरोप गणेश कॉलनी वासीयांनी केलेला आहे. नगर प्रशासनाने अंडरग्राऊंड नाला बांधकामासाठी करोडो रुपयाचा निधी प्राप्त करून पूर्वीचा नाला गायब केलेला आहे. आता पूर्वीचा नालाच नाही तर अँडर ग्राऊंड नाला कुठुन बांधणार अँडर ग्राउंड नाला बांधकामांसाठी सदर परिसरात लोकांची भांडणे होत आहेत. तेव्हा नगर प्रशासनाने पुराना नाला शोधून काढावा व त्या ठिकाणा पासुन अँडर ग्राऊड नाल्याचे बांधकाम सुरु करावे अशी जननेची मागणी आहे. पुराच्या पाण्यामुळे सदर पाणी बुद्ध मुर्तीच्या सभोवताली वाहत असुन सदर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. तेव्हा पुराणा नाला शोधून काढावा अँडरग्राऊड नालीचे बांधकाम त्या ठिकाणा पासुन सुरु करावे अशी जनतेची मागणी आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...