वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-धम्म युवा महोत्सव-झेप निळ्या पाखराची गगन मलिक फाऊडेशन द्वारा थॉयलॅड आणि व्हिएतनाम प्राप्त 555 बुद्ध मुर्तीचे वितरण व सन्मान समारोह तथा परदेशातील शिक्षणाकरीता शिष्यवृती ची संधी देण्याचा कार्यक्रम शनीवार दि. २ सप्टेंबर 2023 दुपारी 3 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मनित उदमखुन्नम चेअरमॅन ऑफ होम प्रॉटक्ट' मार्गदर्शक हेमंत सुटो , धम्मदुत नत्ताकीट थॉयलॅड प्रमुख अतिथी कोमकीच जुटाकनोन थॉ यलॅड ,शिद्धार्य संगरी दुबई मनिष जैन गुजरात , श्रीनिवास गोमासे सामाजीक कार्यकर्ता तेलंगणा , धम्मदुत्त डॉ. गगण मलीक 'अध्यक्ष गगण मलीक फॉऊडेशन , महाउपाषक डॉ. शिद्धार्थ हत्तीअंबिरे आदि लाभणार आहेत. तरी होवू घातलेल्या कार्यक्रमास गडचिरोली जिल्हयातुन जास्तीत जास्त उपाषक- उपाषिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन गोपाल रायपुरे, अँड. विनय बांबोळ , प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...