आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा ( लाड):* जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन याचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने महामहीम राज्यपाल यांना निवेदन देऊन हल्ला घडून आणणारे शिंदे गटा चे आमदार किशोर पाटील याचे प्रतिनिधीत्व रद्द करावे ह्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गुंडांना अटक करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे नोदून कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे .निवेदन देतेवेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले, तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे तालुका, उपाध्यक्ष रामदास मिसाळ , सचिव मोहम्मद मुन्नीवाले, सलीम खान शेरखान, आशिष धोंगडे, दामोदर जोंधळेकर, विनोद गणवीर, गालीब पटेल ,संदीप कुरहे, उषा नाईक ,मयूर राऊत, महेंद्र गुप्ता, रहीम गारवे, महादेव काठोळे, पवन कदम, विजय भड, धनराज राठोड, सुधीर देशपांडे, मंगेश बाबरे, दीपक इंगळे, इस्माईल बेनीवाले ,गजानन टोम्पे, मोनाली गणवीर, विजय काळे ,उमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.यावेळी आ.किशोर पाटील याचा निषेध करण्यात आला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...