वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-९ ऑगष्ट २०२३ जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन चे अखिल भारतीय अधिवेशन रविभवन मडगांव गोवा येथे केंद्रिय अध्यक्ष प्रा. मधुकरराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तर प्रमुख उपस्थितीत राज्यपाल पि. एस. श्रीधरन पिलाई , विधानसभा सभापती रमेश तवडकर . डॉ. गणेश गावंड ' पर्यटन मंत्री दिपक करमलकर , आदी लाभले होते. सर्वप्रथम आदिवासी चे दैवत माता देवी चे पुजन करण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी अधिकारी विकास जागरुकता या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले तर मुलनिवासी जल' जंगल व जमीन याबाबत विश्रृत माहीती देण्यात आली. आदिवासी कर्मचार्यांचे संवैधानिक हक्क , आरक्षण यावरही मार्गदर्शन लाभले. दुसऱ्या दिवशी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार पाडवी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. आदिवासीच्या समश्या यावर विचार मंथन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रिय उपाध्यक्ष माधवराव गांवड यांचे सोबत जिल्हा सरचिटणीस सदानंद ताराम , अध्यक्ष मनिराम येरमे , उपविभागीय अध्यक्ष क्रिष्णा उईके ' वासुदेव कोडापे , दिलीप नैताम राजेश्वर पदा, देवराव अलाम , रुषी होळी , विनायक कोडाप , राकेश मडावी , वासुदेव जुमनाके शामलाल मडावी , विकास कुमरे , डॉ. मनोहर मडावी युवराज मडावी , कैलास गेडाम , राजीव मसराम, ओमप्रकाश सिडाम गडचिरोली जिल्हाआदि सहीत १४ राज्यामधून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...