Home / विदर्भ / गडचिरोली / *स्वतःला रिपब्लिकन...

विदर्भ    |    गडचिरोली

*स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेताना भूषण वाटते-* *चरणदास इंगोले* *असदपुर येथे अनेकांचा पीआरपीत प्रवेश*

*स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेताना भूषण वाटते-*  *चरणदास इंगोले*    *असदपुर येथे अनेकांचा पीआरपीत  प्रवेश*

*स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेताना भूषण वाटते-*

*चरणदास इंगोले*

 

*असदपुर येथे अनेकांचा पीआरपीत  प्रवेश*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार अंगीकारून राजकीय पातळीवर काम करत असताना स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेत असताना मोठे भूषण वाटते . असे सांगून डॉ.बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार हाच खऱ्या अर्थाने आपला राजकीय आधार होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक आंबेडकरी माणसांनी रिपब्लिकनवादी बनावे असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी असदपूर येथे समाजबांधवांशी बोलताना केले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्ष बांधणीच्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या *गाव भेट अभियानांतर्गत* दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता अचलपूर तालुक्यातील असदपूर या गावी भेट दिली असता समाजसेवक

प्रमोदराव नितनवरे यांचे निवासस्थानी घेतल्या गेलेल्या बैठकी मध्ये चरणदास इंगोले यांनी वरील विचार मांडले

यावेळी गावातील अनेक समाज बांधवांनी जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून त्यांच्या नेतृत्वतील पीपल्स रिपब्लिकन पार्टीत काम करण्याचा अनेकांनी मनोदय व्यक्त करून पक्षात प्रवेश घेतला असून लवकरच पीपल्स रिपब्लिकन पक्षाची शाखा गठीत करून समारंभपूर्वक चरणदास इंगोले यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन केल्या जाणार असल्याचे प्रवेश घेणाऱ्यांपैकी प्रमुख समाजसेवक प्रमोदराव नितनवरे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

, बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष जानराव वाटाणे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णराव नितनवरे, नारायण नितनवरे ,रामकृष्ण नितनवरे ,जगजीवन नितनवरे, प्रमोद नितनवरे ,आशिष नितनवरे, प्रेमदास नितनवरे, अमोल मोहोड ,पंजाबराव नितनवरे ,यांचेसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...