वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी Tcm गुरे प्रतिबंधक खोदकामात मजुरांच्या खोट्या सहया आदिवासी मजुरांचे आंगठे सही नसुन इंग्रजीत सहया मारल्या व व्हावचर तयार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी , वनरक्षक यांना आधी निलंबित करा व मगच चौकशी करा या मागणीसाठी मुख्य वनविभाग कार्यालय (प्रादेशिक ) यांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलनास सामाजिक कार्यकर्ता शंकर ढोलणे , सरपंच कुळवे ' प्रणय भाऊ खुणे ' चंद्रशेखर सिडाम , निलकंठ सदोकर ' रविंद्र सेलोटे , बसले असुन आजचा ९वा दिवश आहे. . तलवाडा , झमेला व आलापल्ली उपवन क्षेत्रात T Cm ' खोदकामात प्रंचड प्रमाणात भ्रष्टाचार करणारे दोषी अधिकारीच चौकशी समितीत कसे ? तेव्हा संबंधित अधिकार्यांना आधी निलंबित करा अन्यता उद्यापासुन भिकमांगो आंदोलन , ढोल बजाव आंदोलन , अर्धनग्ण आंदोलन , मुंडण आंदोलन व कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन दरदिवशी टप्पा टप्याने करणार असल्याची माहिती उपोषणकर्ते शंकर ढोलगे , सरपंच कुळवे व प्रणय खुणे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. मुख्य वनरक्षक रमेश कुमार यांना फोनवरून संर्पक साधला असता तिन सदस्याची कमेटी चौकशी करीत असुन अहवाल प्राप्त होताच पुढील चौकशी करु असे सांगीतले. 33 कोटी वृक्षलागवड भ्रष्टाचार प्रकरण वनविभाग वडसा येथे सत्यवान रामटेके वडसा हे सुद्धा दोनदा उपोषणाला बसले होते. गडचिरोली जिल्हियातील वन विभागा मधे चाललंय तरी काय असा सवाल नागरिक करीत आहेत .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...