Home / विदर्भ / गडचिरोली / *विरोधीपक्ष नेत्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*विरोधीपक्ष नेत्या सहीत अनेक आमदार आमच्या संर्पकात-मंत्री धर्मराव बाबा आत्राम*

*विरोधीपक्ष नेत्या सहीत अनेक आमदार आमच्या संर्पकात-मंत्री धर्मराव बाबा आत्राम*

*विरोधीपक्ष नेत्या सहीत अनेक आमदार आमच्या संर्पकात-मंत्री धर्मराव बाबा आत्राम*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-आमचे केंद्रिय नेते अजित पवार आज युती सरकारमधे सामील झाल्यामुळे मला गोव्यावरून बोलविले व उद्या तुम्हाला शपथविधी घ्यायचीआहे असे सांगीतले. आज मी  कॅबिनेट मंत्री आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कठीबद्ध आहे. विरोधी पक्ष नेता जिल्ह्यातील आहे. ते सुध्दा युतीत आले तर पुन्हा जिल्हयाचा विकास होईल , बेरोजगारांना रोजगार मिळेल. कांग्रेसचे काही आमदार अजित पवारांच्या संर्पकात आहेत. जिल्ह्यात घरोघरी वाघ आहेत की काय असे वाटायला लागले. याच कारणच असे की , घरोघरी झाडे लावा , झाडे जगवा. पंतप्रधान मोदी साहेबांनी घरोघरी तिरंगा लावायला सांगीतले आहे. पक्ष वाढीसाठी कामाला लागा. बुथ निर्माण करा. जिल्ह्यातील तिन्ही आमदार युतीचेच येणार असुन २०२४ ची निवडणुक आमच्या बाजुची आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्या समोर केले. माजी आमदार हरिराम वरखेडे यांच्या अध्यक्षतेखाली रॉका कार्यकर्त्याची बैठक त्यांच्याच पटागंणात पार पडली. बैठकीला रॉकाचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर , नाना नाकाडे , विनोदभाई , जेसा मोटवाणी , युवा नेता लिलाधर भरडकर , सुनिल नंदनवार , लतिफ शेख , चिनी मोटवानी , हरिदास बावणे आदिची प्रमुख उपस्थिती होती. याप्रंसगी माजी आमदार हरिराम वरखडे म्हणाले की मंत्री बाबा झाल्यामुळे आता विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण सर्वानी ताकतीने त्यांच्या पाठीसी उभे राहीलो पाहीजे ' युवा पिढीने साथ देण्याची गरज आहे. कार्यक्रमास रॉकाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...